एक्स्प्लोर

जायचं तर उघड जाईल, चेहऱ्यावर फाईल लपवून जाणार नाही, डॉ. राजेंद्र शिंगणेंचं स्पष्टीकरण, अजित पवारांना धक्का बसणार? 

मी सध्या अजित पवार (Ajit Pawar) गटात असलो तरी आगामी निवडणूक शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाकडून तुतारी चिन्हावर लढवावी असे 99 टक्के कार्यकर्त्यांचे म्हणणे असल्याचे आमदार राजेंद्र शिंगणे म्हणाले.

Rajendra Shingane : मी सध्या जरी अजित पवार (Ajit Pawar) गटात असलो तरी आगामी निवडणूक ही शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाकडून तुतारी चिन्हावर लढवावी असे 99 टक्के कार्यकर्त्यांचे म्हणणे असल्याचे वक्तव्य आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी केलं. पुढील दोन दिवस मी जिल्हाभरात फिरुन जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर पुढील 2 दिवसानंतर मी माझा निर्णय जाहीर करणार असल्याचे शिंगणे म्हणाले. गेल्या एका महिनाभरपासून माझी आणि अजित पवार यांची कुठलीही बातचीत झाली नाही किंवा भेटही झाली नसल्याचे शिंगणे म्हणाले. 

माझी आणि शरद पवार यांची भेट झाली नाही, मात्र, जयंत पाटलांना भेटलो

मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी राजेंद्र शिंगणे यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी ते बोलत होते. राज्यात अनेक नेत्यांना घरातूनच विरोध झालेला आहे. त्यामुळं लोकशाहीत सर्वांना तो अधिकार आहे. आगामी काळात कोणाला किती विरोध होतो हे दिसेलच असेही शिंगणे यावेळी म्हणाले. माझी आणि शरद पवार साहेबांची भेट झाली नाही. मात्र मी जयंत पाटलांना भेटल्याचे शिंगेण म्हणाले. मी जायचं तर उघडपणे जाईल, चेहऱ्यावर फाईल लपवून जाणार नाही. त्या दिवशी सुप्रिया सुळे यांच्या गाडीत मी नव्हतोच असा खुलासा देखील शिंगणे यांनी केला. 

शरद पवार गटाकडून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा

1995 पासून मी राजकारणात आहे. त्यापूर्वीही माझ्या वडिलांचे आणि शरद पवार साहेबांचे संबंध चांगले होते असे राजेंद्र शिंगणे म्हणाले. मी जरी अजित पवार साहेबांच्या गटात असलो तरी आगामी निवडणूक ही शरद पवार साहेबांच्या गटाकडून तुतारी चिन्हावर लढवावी असे 99 टक्के कार्यकर्त्यांचे म्हणणे असल्याचे शिंगणे म्हणाले. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी मी आज हा मेळावा घेतल्याचे शिंगणे म्हणाले. पुढील दोन दिवस मी जिल्हाभरात फिरुन जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हाभरातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर पुढील दोन दिवसानंतर मी माझा निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळं आता राजेंद्र शिंगणे नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्व कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र, शिंगणे पुन्हा शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात मात्र सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या:

शरद पवारांनी आणखी एक डाव टाकला, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात राजेंद्र शिंगणेंविरोधात पुतणीलाच मैदानात उतरवणार?

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
Suvendu Adhikari: विश्वासू सहकारी ते कट्टर विरोधक! शूभेंदू अधिकारी यांनी अमित शाहांचे पाय पकडताच सगळं बदललं! भाजपची 3 जागांवरून द्विशतकी मजल, ममतांना चॅलेंज करणाऱ्या बंगाली सीएमची कहाणी
विश्वासू सहकारी ते कट्टर विरोधक! शूभेंदू अधिकारी यांनी अमित शाहांचे पाय पकडताच सगळं बदललं! भाजपची 3 जागांवरून द्विशतकी मजल, ममतांना चॅलेंज करणाऱ्या बंगाली सीएमची कहाणी
TVK Chief Vijay: थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार

व्हिडीओ

Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ
Nida Khan Arrested : निदा खान कुठे लपून बसलेली? पोलिसांनी कसा सापळा रचला? पाहा ग्राऊंड रिपोर्ट
Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
First EVM Election: देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? वेगळ्या कारणानं निवडणूक झालेली रद्द, पराभूत उमेदवार फेरनिवडणुकीत झालेला विजयी...
देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? 99 टक्के लोक चुकीचं उत्तर देतात...
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा वाढला, प्रतिशेअर 17.35 रुपयांचा लाभांश जाहीर केला पण शेअर गडगडला, नेमकं काय घडलं?
स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा वाढला, प्रतिशेअर 17.35 रुपयांचा लाभांश जाहीर केला पण शेअर गडगडला, गुंतवणूकदारांना धक्का
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
Suvendu Adhikari: विश्वासू सहकारी ते कट्टर विरोधक! शूभेंदू अधिकारी यांनी अमित शाहांचे पाय पकडताच सगळं बदललं! भाजपची 3 जागांवरून द्विशतकी मजल, ममतांना चॅलेंज करणाऱ्या बंगाली सीएमची कहाणी
विश्वासू सहकारी ते कट्टर विरोधक! शूभेंदू अधिकारी यांनी अमित शाहांचे पाय पकडताच सगळं बदललं! भाजपची 3 जागांवरून द्विशतकी मजल, ममतांना चॅलेंज करणाऱ्या बंगाली सीएमची कहाणी
Nida Khan TCS: नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
Video: बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून पळवून मारलं, तरुणीला पायाखाली तुडवलं, अनेकांची डोकी फोडली

Embed widget