एक्स्प्लोर

Nagarpanchayat Election Reservation: लागा तयारीला! नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर, नागपूरच्या उमरेड अन् काटोल महिला OBC प्रवर्गासाठी राखीव; पाहा संपूर्ण यादी!

Nagarpanchayat Election Reservation : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली.

Nagarpanchayat Election Reservation : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्रालयात 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठीच्या (Nagaradhyksha Reservation) आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. यापैकी 74 नगरपंचायतींमध्ये (Nagarpanchayat Election) नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव असेल. तर 38 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती (SC category) प्रवर्गासाठी राखीव असेल. तर 7 नगरपंचायतींमधीळ नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी (ST category) आणि ओबीसी प्रवर्गासाठी 20 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद राखीव असेल. अशातच  नागपूर जिल्ह्यातील उमरेड आणि काटोल नगराध्यक्षपद  महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असणार आहे. तर सावनेर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ( nagarparishad reserved for open category women) असणार आहे.

खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव- ( nagarparishad reserved for open category women)

नागपूर

सावनेर- खुला महिला

विदर्भात

अचलपूर- खुला महिला

पवनी- खुला महिला

खामगाव- खुला महिला

गडचिरोली- खुला महिला

भंडारा- खुला महिला

बुलढाणा- खुला महिला

कारंजा- खुला महिला

सावनेर- खुला महिला

आर्वी- खुला महिला

साकोली- खुला महिला

कळंब- खुला महिला

चांदूररेल्वे- खुला महिला

चांदूरबाजार- खुला महिला

हिंगणघाट- खुला महिला

सिंदीरेल्वे- खुला महिला

लोणार- खुला महिला

Nagarpanchayat Reservation: कोणत्या नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव

बहादूरा

Nagaradhyksha Reservation: कोणत्या नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जमातींसाठी महिलांसाठी जागा जाहीर

हिंगणा
भिवापूर
अर्जुनी(मोरगाव)
देवळा
समुद्रपूर
सिरोंचा

OBC Reservation Nagarpanchayat: या नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव

काटोल - ओबीसी महिला 
उमरेड - ओबीसी महिला 
मोर्शी - ओबीसी महिला 
भामरागड- ओबीसी राखीव 
एटापल्ली- ओबीसी राखीव 
पोंभुर्णा- ओबीसी राखीव 
कोंढाळी - ओबीसी राखीव 
आष्टी वर्धा- ओबीसी राखीव
धामणगावरेल्वे - ओबीसी महिला 
वरोरा - ओबीसी महिला

महत्त्वाच्या बातम्या

शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget