एक्स्प्लोर

मोठी बातमी : भाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर; मोदी-शाहांसह गडकरी आणि फडणवीस करणार प्रचार

Lok Sabha Elections 2024 : भाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर; मोदी-शाहांसह गडकरी आणि फडणवीसांवर मोठी जबाबदारी

मुंबई : भाजपच्या स्टार प्रचारकांची (BJP Star Campaigners) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपने (BJP) चांगलीच कंबर कसली आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh), बिहार (Bihar) आणि पश्चिम बंगालसाठी (West Bengal) भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendr Modi), जे.पी.नड्डा, (J P Nadda), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा समावेश आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपच्या महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विनोद तावडे (Vinod Tawade) यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे इतर राज्यांमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मध्य प्रदेश आणि बिहार राज्याच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आल आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनाही मध्य प्रदेशसाठी स्टार प्रचारक म्हणून नेमण्यात आलं आहे. विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्मृती ईराणी आणि मनोज तिवारी यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.

लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजप उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या भाजप नेत्यांची नावे

बिहार राज्यातील स्टार प्रचारक

1. नरेंद्र मोदी

2. जे.पी.नड्डा

3. राजनाथ सिंह

4. अमित शाह

5. नितीन गडकरी

6. योगी आदित्यनाथ

7. विनोद तावडे

8. सम्राट चौधरी

9. विजय कुमार सिन्हा

10. गिरीराज सिंह

11. नित्यानंद राय

12. अश्विनीकुमार चौबे

13. दीपक प्रकाश

14. सुशील कुमार मोदी

15. नागेंद्रनाथ त्रिपाठी

16. भिखुभाई दलसानिया

17. संजय जयस्वाल

18. मंगल पांडे

19. रेणू देवी

20. प्रेम कुमार

21. स्मृती ईराणी

22. मनोज तिवारी

23. सय्यद शाहनवाज हुसेन

24. नीरज कुमार सिंह

25. जनक चमर

26. अवधेश नारायण सिंह

27. नवल किशोर यादव

28. कृष्ण नंदन पासवान

29.  मोहन यादव

30. मनन कुमार मिश्रा

31. सुरेंद्र मेहरा

32. शंभू शरण पटेल

33. मिथिलेश तिवारी

34. राजेश वर्मा

35. धर्मशाला गुप्ता

36. कृष्णकुमार ऋषी

37. अनिल शर्मा

38. प्रमोदकुमार चंद्रवंशी

39. निवेदिता सिंह

40. निक्की हेम्ब्रोम

पश्चिम बंगाल राज्यातील स्टार प्रचारक

1. नरेंद्र मोदी

2. जे.पी.नड्डा

3. राजनाथ सिंह

4. अमित शाह

5. योगी आदित्यनाथ

6. हिमंता विश्व सरमा

7. मानिक साहा

8. अर्जुन मुंडा

9. सुनील बन्सल

10. मंगल पांडे

11. अमित मालवीय

12. निसिथ प्रामाणिक

13. सतपाल महाराज

14. स्मृती ईराणी

15. मुख्तार अब्बास नक्वी

16. सुकांता मजुमदार

17. सुवेंदू अधिकारी

18. शंतनू ठाकूर

19. स्वप्न दासगुप्ता

20. दिलीप घोष

21. राहुल सिन्हा

22. मिथुन चक्रवर्ती

23. देबश्री चौधरी

24. समिक भट्टाचार्य

25. नागेंद्र रॉय

26. दिपक बर्मन

27. जगन्नाथ चट्टोपाध्याय

28. मफुजा खातून

29. सुशील बर्मन

30. सुकुमार रॉय

31. निखिल रंजन डे

32. मिहीर गोस्वामी

33. मालती रवा रॉय

34. डॉ. शंकर घोष

35. जोयल मुर्मू

36.  गोपालचंद्र साहा

37. सद्रथ तिर्की

38. रुद्रनील घोष

39. अमिताव चक्रवर्ती

40. सतीश धोंड

मध्य प्रदेश राज्यातील स्टार प्रचारक

1. नरेंद्र मोदी

2. जे.पी.नड्डा

3. राजनाथ सिंह

4. अमित शाह

5. नितीन गडकरी

6. शिव प्रकाश

7. डॉ. मोहन यादव

8. विष्णु दत्त शर्मा

9. महेंद्र सिंह

10. सतीश उपाध्याय

11. सत्यनारायण जातिया

12. जगदीश देवडा

13. राजेंद्र शुक्ला

14. शिवराज सिंह चौहान

15. भूपेंद्र पटेल

16. ज्योतिरादित्य सिंधिया

17. वीरेंद्रकुमार खाटिक

18. फग्गनसिंह कुलस्ते

19. स्मृती ईराणी

20. योगी आदित्यनाथ

21. भजनलाल शर्मा

22. देवेंद्र फडणवीस

23. केशव प्रसाद मौर्य

24. हिमंता बिस्वा सरमा

25. विष्णु देव साई

26. हितानंद

27. प्रल्हाद पटेल

28. कैलाश विजयवर्गीय

29. जयभान सिंह पवैया

30. राकेश सिंह

31. लालसिंग आर्य

32. नारायण कुशवाह

33. तुलसी सिलवट

34. निर्मला भुरिया

35. ऐदल सिंह कंसाना

36. गोपाल भार्गव

37. नरोत्तम मिश्रा

38. सुरेश पचौरी

39. कविता पाटीदार

40. गौरीशंकर बिसेन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget