एक्स्प्लोर

Bhavana Gawali: भावना गवळींची नाराजी कायम, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीत राहणार गैरहजर

Bhavana Gawali: मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेणार आहेत. मात्र नाराज भावना गवळी बैठकीला गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे.

मुंबईपाचवेळा खासदार असलेल्या मात्र यंदाच्या लोकसभेत  भावना गवळींची (Bhavana Gawali) नाराजी कायम आहे.  भावना गवळी कोणतं पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले  आहे. भावना गवळी यांची नाराजी दूर करण्यासाठी  एकनाथ शिंदेंकडून प्रयत्न सुरू आहे, मात्र अद्याप यश आलेले नाही असेच दिसत आहे. कारण  मुख्यमंत्री आज एकनाथ शिंदे यवतमाळ दौऱ्यावर आहेत.. मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेणार आहेत. मात्र नाराज भावना गवळी बैठकीला गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे.

दोन दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत आणि जानकर यांनी भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.  सायंकाळी  मुख्यमंत्री यवतमाळला जाणार आहे. तर सायंकाळी 5 वाजता पालकमंत्री मंत्री संजय राठोड, खासदार हेमंत पाटील, आमदार मदन येरावार, आमदार निलय नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक, यांच्या सह भाजपचे जिल्हाध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेणार आहे.  महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील महत्त्वाचा मतदारसंघ असलेला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात नाट्यमय घडामोडीनंतर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजश्री पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे 

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार भावना गवळी यांची त्यांच्या कार्यकर्त्यांसह भेट झाली. या भेटीत भावना गवळी यांच्या राजकीय पुर्नवसनावर चर्चा झाली. तसेच कार्यकर्त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी विश्वास दिला. या भेटी नंतर देखील खासदार भावना गवळी नाराज दूर करण्यात यश आलेले दिसत नाही. 

जवळपास दीड तास चर्चा

सलग पाच वेळा यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघाचे (Yavatmal-Washim Lok Sabha Constituency) प्रतिनिधत्व करणाऱ्या भावना गवळी (Bhavana Gawali) यांची लोकसभेमधून उमेदवारी डावलण्यात आली. त्यामुळे भावना गवळी नाराज आहेत.  मात्र,  त्यांची मनधरणी करण्यासाठी शिंदेसेनेचे उदय सामंत (Uday Samant) आणि अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी आज भावना गवळी यांच्या रिसोड येथील निवस्थानी भेट दिली. त्यानंतर जवळपास दीड तास चर्चा करत भावना गवळी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भावना गवळी मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी तयार झाल्या. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा

भावना गवळी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील सविस्तर चर्चा झाली आहे. हजारो लोकांच्या समोर भावना गवळी माझी सख्खी बहिण आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं.  त्यामुळे त्यांच्यावर कोणताही राजकीय अन्याय होणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आहे. त्याच दृष्टीने मुख्यमंत्री कार्यवाही करतील या अनुषंगाने मी भावना गवळी यांच्याशी भेट घेतली असून चर्चा केल्याचा उदय सामंत म्हणाले. 

हे ही वाचा :

Bhavana Gawali: एकनाथ शिंदेंनी भावना गवळींचं तिकीट का कापलं? मतदारसंघात 8 सर्व्हे, सगळ्यात फेल; संजय राठोडांच्या वाकड्यात जाणं भोवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Embed widget