एक्स्प्लोर

'आप'ने पंजाबमध्ये कामाला सुरुवातही केली, भाजप अजूनही चार राज्यात सरकार स्थापन करू शकले नाही: केजरीवाल

Arvind Kejriwal: पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळविल्यानंतर आम आदमी पक्षाचे लक्ष गुजरात निवडणुकीकडे (Gujarat Assembly Elections 2022) लागले आहे.

Arvind Kejriwal: पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळविल्यानंतर आम आदमी पक्षाचे लक्ष गुजरात निवडणुकीकडे (Gujarat Assembly Elections 2022) लागले आहे. तसेच आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने छत्तीसगड या आदिवासीबहुल राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकाही लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे पंजाबमधील मान सरकार अॅक्शन मोड मध्ये आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या पहिल्याच मंत्रमंडळाच्या बैठकीनंतर मोठा निर्णय घेत 25,000 सरकारी नोकऱ्या देणार असल्याचे जाहीर केले आहे.

याच दरम्यान आज अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या आमदारांसोबत व्हर्चुअल बैठक घेतली. या बैठकीला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) आणि आपचे नेते राघव चढ्ढाही उपस्थित होते. बैठकीत केजरीवाल यांनी मान यांच्या कामाचे कौतुक केले आणि म्हणाले, 'भगवंत मान यांनी 16 तारखेला शपथ घेतली, लोकांना 3 दिवसांत काम करून दाखवले. जुन्या मंत्र्यांची सुरक्षा काढून ती जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली. ऑक्टोबरमध्ये पिकांची नासाडी झाली. याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांमध्ये पोहोचवण्यात आली आहे. तीन-चार दिवसांत शेतकऱ्यांना धनादेश प्राप्त होतील.''

पंजाबमध्ये भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू झाली

व्हर्च्युअल बैठकीत आप आमदारांशी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, ''पंजाबमध्ये भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. 25,000 नोकऱ्या जाहीर झाल्या, लोकांच्या आमच्याकडून असलेल्या अपेक्षा आता विश्वासात बदलत आहेत.'' बैठकीत भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले, ''एकीकडे भगवंत मान यांनी शपथ घेतली आणि त्यांनी कामालाही सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे 4 राज्यात विजयी झालेल्या भाजपला सरकारही बनवता आले नाही. सध्या त्यांच्यात मारामारी सुरू आहे.''

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Happy Birthday Subodh Bhave: कट्यार काळजात..बालगंधर्व; सुबोध भावेनं 'या' नाटकांवर आधारित कथांना आणलं मोठ्या पडद्यावर, पहा त्याचे उत्कृष्ट सिनेमे
कट्यार काळजात..बालगंधर्व; सुबोध भावेनं 'या' नाटकांवर आधारित कथांना आणलं मोठ्या पडद्यावर, पहा त्याचे उत्कृष्ट सिनेमे
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Palghar Cash Seized : पालघर जिल्ह्यात 3.70 कोटींंची रोकड पकडलीMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  9 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 9 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSupriya Sule on Sunil tingre : पोर्श प्रकरणात बदनामी झाली तर कोर्टात खेचेन; शरद पवारांना नोटीस- सुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Happy Birthday Subodh Bhave: कट्यार काळजात..बालगंधर्व; सुबोध भावेनं 'या' नाटकांवर आधारित कथांना आणलं मोठ्या पडद्यावर, पहा त्याचे उत्कृष्ट सिनेमे
कट्यार काळजात..बालगंधर्व; सुबोध भावेनं 'या' नाटकांवर आधारित कथांना आणलं मोठ्या पडद्यावर, पहा त्याचे उत्कृष्ट सिनेमे
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Embed widget