एक्स्प्लोर

मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात, पण अरबी समुद्रात भूमिपूजन करून शिवरायांचे स्मारक होत नाही; मनोज जरांगे यांची जोरदार टीका 

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पंतप्रधान मोदींवरच आता टीका केली आहे.जालन्यातील अंतरवली सराटीमधून ते बोलत होते

Manoj Jarange On PM Narendra Modi: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवली सराटीत उपोषण थांबवलं असून त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PMNarendra Modi) जोरदार टीका केलीय. मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात पण अरबी समुद्रात भूमिपूजन करून शिवरायांचे स्मारक होत नाही. असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.  छत्रपतींचा महानाट्य दाखवलं म्हणजे गुन्हा केला का? असं सवाल त्यांनी केलाय. 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 20 जुलैपासून आमरण उपोषणाला जालन्यातील अंतरवली सराटीत सुरुवात केली होती.आज या आंदोलनाचा पाचवा दिवस असतानाच त्यांनी हे उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मनोज जरांगेचं टीकास्त्र

दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून पंतप्रधान मोदींना घेरल्याचं पाहायला मिळालं. सत्ता आणायला मोदींना छत्रपती लागतो आणि समुद्रातच स्मारक होत नाही. भूमीपूजन करायला जमतं असं म्हणत छत्रपतींचा इतिहास दाखवला तर सांस्कृतिक मंत्रालयाला ते पैसा भरता येत नाही का? असा सवाल त्यांनी केला.

छत्रपती अडचणीत आणण्याची परंपरा फडणवीस जपतात

मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगाचा आयोजन केलं होतं. यासाठी नाट्य निर्मात्याला पूर्ण पैसे न दिला प्रकरणे पुण्यातच जरांगेंविरुद्ध गुन्हाही दाखल झालाय. दरम्यान, एकदा पीक विम्याचे पैसे मी म्हातार्‍याला न विचारता नाटकाला दिले होते असं म्हणत छत्रपती अडचणीत आणण्याची परंपरा फडणवीस जपत आहेत. असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका

बीडच्या नेत्याचं पण तसेच केलं त्यांच्याच बापाने भाजप वाढवली त्यांनाच पाय खाली चिरडलं. ज्याच्या बापाने भाजप वाढवलं त्यांनाच या देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) संपवलं, मराठ्यांच्या ओडताणीमुळे त्यांचा दहा वर्षाचा वनवास तरी संपला. हे देवेंद्र फडणवीस डाव खेळतात एवढ्या नीचपणाने सत्ता आणून तुमच्या कुटुंबाला फडणवीस काय सुख मिळणार आहे? अशा शब्दांत जरांगेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

छत्रपतींचा इतिहास दाखवला तर गुन्हा केला का?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पंतप्रधान मोदींवरच आता टीका केली आहे. सत्ता आणायला छत्रपती लागतात पण अरबी समुद्रात त्यांचं स्मारक होत नाही अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. दरम्यान, छत्रपतींचा इतिहास दाखवला तर गुन्हा केला का? असा सवाल करत याचे पैसे सांस्कृतिक मंत्रालयाला हे पैसे भरता येत नाहीत का? असं मनोज जरांगे म्हणालेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gliding Center Vastav EP 120 | ग्लायडींग सेंटरच्या अडीच हजार कोटींच्या जागेच्या खाजगीकरणाचा प्रयत्नNitin Bikkad on Suresh Dhas:मी वाल्मिक कराडांना कधीच भेटलो नाही,बिक्कडांना फेटाळे सुरेश धसांचे आरोपAPMC Kesari Mango : 5 डझानाच्या पेटीला 15 हजारांचा भाव, APMCत आंब्याची पहिली पेटी दाखल!Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
Embed widget