एक्स्प्लोर

माझ्या विरोधात कारवाई केली, तर तो व्हिडीओ बाहेर काढेन; आमदार नितीन देशमुख यांचा शिंदे सरकारला इशारा

Mla Nitin Deshmukh On Shinde Group: अकोला येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचे शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. मेळाव्याला शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत हे दखल उपिस्थत होते.

Mla Nitin Deshmukh On Shinde Group: अकोला येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचे शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. मेळाव्याला शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत हे देखील उपिस्थत होते. आमदार नितीन देशमुखांनी सुरत आणि गुवाहाटीमधील अनेक गुढ उकलण्याचा इशारा शिंदे गटाला दिला आहे. या ठिकाणचे अनेक व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा त्यांनी गंभीर इशारा दिला आहे. 

नितीन देशमुख म्हणले आहेत की, पाच दिवसांपूर्वी माझ्यावर अँटी करप्शनची चौकशी लावण्यात आली. अँटी करप्शनच्या एसपींनी तुमचं काही असेल तर वर जाऊन भेटण्याचं मला म्हटलं. आपल्या ईडीची चौकशी लावायला हवी, अँटी करप्शनची कशाला लावता. ईडीची चौकशी लावली तर समाजात माझी इज्जत वाढली असती. माझ्या मुलाला चांगलं स्थळ येईल. माझी तुरूंगात जायची तयारी आहे. यांनी जर पुन्हा माझ्या विरोधात कारवाई केली, तर माझ्याकडे अनेक व्हिडीओ क्लिप्स आहेत, ते उघड करेन. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजर  खुपसला, सत्तांतर घडवलं त्यांच्या व्हिडीओ क्लिप्स माझ्याकडे आहेत. पैशाने सत्तांतर झालं हे सिद्ध करेन. मी हे सिद्ध करू शकलो नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन. 

'50 खोके एकदम ओकेचं षडयंत्र दिड वर्षांपासून सुरू'

नितीन देशमुख पुढे म्हणले, महाराष्ट्रातील सत्तातराचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. 50 खोके एकदम ओकेचं षडयंत्र दिड वर्षांपासून सुरू.  ज्यांनी येथे निष्ठावंतांचा आव आणला होता, तेच 20 तारखेला सुरत येथे शिंदे गटात गेलेत. माझी वस्तूस्थिती पक्षाच्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना माहित आहे. सुरतला जाणं वेगळं आणि नेलं जाणं वेगळं. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करताना ते म्हणले, शिवसेनेला 'डुप्लीकेट सेना' म्हणणाऱ्या नारायण राणेंच्या डोक्यावरील केस डुप्लीकेट. सत्तर वर्ष वय असलेल्या राणेंना डोक्यावर डुप्लीकेट केस बसवावे लागतात. राणे तुम्ही मुंबईत फिरणं मुश्किल होईल म्हणता. तुमच्या आमदारांजवळ बॉडीगार्ड आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आमदारांजवळ बॉडीगार्ड नाही. मी मूंबईत येतो, तुम्ही फिरणं बंद करून दाखवा, असं आव्हान त्यांनी राणे यांना दिलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

... याच वाघाने डरकाळी फोडली तेव्हा महाराष्ट्रात काय झालं हे सर्वांनी पाहिलं; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरे यांना टोला
नितीन गडकरी आणि माझे विचार भव्य-दिव्य, त्यामुळे आमचे विचार जुळतात: राज ठाकरे 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Kard Wife Property : बीडच्या मांजरसुंबा इथे कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीनABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 22 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सTop 80 at 8AM 22 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याDatta Bharne : तीन पक्ष एकत्र असल्याने मतमतांतर असतं, दत्ता भरणेंचं सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Bengaluru Crime: बंगळुरुच्या के आर मार्केटमध्ये धक्कादायक घटना, बसची वाट पाहणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार, दोघांना अटक
बसची वाट पाहणाऱ्या महिलेला फसवून आडोशाला नेलं, अंधार सामूहिक अत्याचार, बंगळुरु हादरलं
Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
Justice Krishna S Dixit on Constitution : कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
Embed widget