एक्स्प्लोर

ठाकरेंना दे धक्का! मराठवाड्यातील माजी आमदार साथ सोडणार; विधानसभेपूर्वीच घेतला निर्णय

मी पक्षासाठी गेली दोन वर्ष काम करतोय, मात्र ते नवख्या उमेदवाराला उमेदवारी देणार असल्याचे समजते.

छ. संभाजीनगर : वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी ठाकरे गटाला रामराम. 2014 ते 19 या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार होते, 2019 ला त्यांनी वैजापूर विधानसभेची जागा आपल्या पुतण्यासाठी सोडली होती. मात्र, शिवसेना फुटीनंतर काही दिवसांतच म्हणजेच, 2 वर्षांपूर्वी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. आता,  आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने त्यांनी आता पक्ष सोडला आहे. त्यामुळे, ते आता कोणत्या पक्षात जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण, ठाकरेंची शिवसेना सोडल्यामुळे आता ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. कारण, ज्या कारणामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती, ते ठोंबरे काका-पुतणे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात कार्यरत आहेत. त्यामुळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांना स्पेस दिसते. मात्र, महाविकास आघाडीतही विधानसभा निवडणुकांचे तिकीट मिळवण्यासाठी त्यांना राजकीय संघर्ष करावा लागणार आहे. 

मी पक्षासाठी गेली दोन वर्ष काम करतोय, मात्र ते नवख्या उमेदवाराला उमेदवारी देणार असल्याचे समजते. मग या पक्षात राहून फायदा तरी काय असा सवाल करत भाऊससाहेब चिकटगावकर यांनी शिवसेना ठाकरे पक्षातील प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपली पुढील राजकीय भूमिका ते लवकरच स्पष्ट करणार आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडीतील ठाकरेंना सोडून पवारांची तुतारी वाजवणार की महायुतीतील शिवसेना पक्षात जाणार हे लवकरच स्पष्ट होईल. 

दोन वर्षांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी 'घड्याळाला' सोडचिठ्ठी देऊन ठाकरेसेनेची 'मशाल' हाती घेतली होती. 14 डिसेंबर 2022 रोजी मुंबईतील 'मातोश्री' बंगल्यावर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिकटगावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला होता. काँग्रेस नेते भाऊसाहेब ठोंबरे यांच्यासह त्यांचे पुतणे उल्हास ठोंबरे व पंकज ठोंबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर चिकटगावकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. तत्पूर्वी, ठोंबरेंचा प्रवेशसोहळा रोखण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे, चिकटगावकर यांनी शिवसेनेची मशाल हाती घेतली होती. मात्र, महाविकास आघाडीत वैजापूरची जागा ठाकरेंच्या शिवसेनाला सुटत नसल्याने आता ते शिंदेंच्या शिवसेनेत जात आहेत. 

हेही वाचा

'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'चे सुधारित निकष, GR निघाला, 31 ऑक्टोबरपर्यंतच मुदत; असा करा अर्ज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Railway Station Blast : स्फोट, धूर, आक्रोश करणारे लोक, पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, व्हिडीओ समोर 
पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, 24 जणांचा मृत्यू, व्हिडीओ समोर 
Mallikarjun Kharge on PM Modi : महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
Vaibhav Naik : नारायण राणेंचं वय झालंय, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा; वैभव नाईकांचं थेट आव्हान
नारायण राणेंचं वय झालंय, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा; वैभव नाईकांचं थेट आव्हान
Pyre: उत्तराखंडच्या भुताटकी गावात दोन जख्ख म्हाताऱ्यांची गोष्ट, जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय 'हा' सिनेमा
उत्तराखंडच्या भुताटकी गावात दोन जख्ख म्हाताऱ्यांची गोष्ट, जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय 'हा' सिनेमा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 09 November 2024Sunil Tingare on Sharad Pawar Notice  : शरद पवारांना कोणतीही नोटीस दिली नव्हती - टिंगरेPM Narendra Modi Akola : अकोल्यात नरेंद्र मोदींच्या निशाण्यावर काँग्रेसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 9 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pakistan Railway Station Blast : स्फोट, धूर, आक्रोश करणारे लोक, पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, व्हिडीओ समोर 
पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, 24 जणांचा मृत्यू, व्हिडीओ समोर 
Mallikarjun Kharge on PM Modi : महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
Vaibhav Naik : नारायण राणेंचं वय झालंय, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा; वैभव नाईकांचं थेट आव्हान
नारायण राणेंचं वय झालंय, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा; वैभव नाईकांचं थेट आव्हान
Pyre: उत्तराखंडच्या भुताटकी गावात दोन जख्ख म्हाताऱ्यांची गोष्ट, जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय 'हा' सिनेमा
उत्तराखंडच्या भुताटकी गावात दोन जख्ख म्हाताऱ्यांची गोष्ट, जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय 'हा' सिनेमा
Shiv Sena and NCP MLA Disqualification Case : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
PM Modi In AKola : महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
Radhakrishna Vikhe Patil : आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
Embed widget