एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Expansion: एकनाथ शिंदेंकडे गृहनिर्माण, अजित पवारांकडे अर्थ; देवेंद्र फडणवीसांकडे कोणतं खातं?, पाहा यादी!

Maharashtra Cabinet Expansion: खातेवाटपाबाबत शिवसेनेची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली आहे.

Maharashtra Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) 15 डिसेंबरला झाला. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता कोणाला कोणती मंत्रि‍पदाची कोणती खाती मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. खातेवाटपाची यादी पुढील काही तासांत जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. (Maharashtra Goverment All Minister Post List)

खातेवाटपाबाबत शिवसेनेची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली आहे. तर  थोड्याच वेळात राष्ट्रवादीची ही यादी देवेंद्र फडणवीसांकडे सादर करणार आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये खाते वाटपाचा तिढा सुटणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच मंत्रिमंडळात अधिकची खाती मिळवण्यात शिवसेनेला यश आलं आहे. गृहनिर्माण आणि पर्यटन ही दोन नवी खाती नव्याने मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे.

एकनाथ शिंदेंकडे गृहनिर्माण, अजित पवारांकडे अर्थ-

एकनाथ शिंदे स्वतःकडे गृहनिर्माण खातं ठेवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर अजित पवार अर्थ खातं सांभाळतील. देवेंद्र फडणवीस स्वत: गृह खातं घेतील. तर राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांची पुन्हा महिला आणि बालविकास कल्याण या मंत्रि‍पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

कोणाला कोणती खाती मिळणार?

भाजप-

गृह
महसूल
सार्वजनिक बांधकाम
पर्यटन
ऊर्जा

शिवसेना-

नगरविकास
गृहनिर्माण

राष्ट्रवादी काँग्रेस-

अर्थ
महिला आणि बालविकास
उत्पादन शुल्क

शिवसेनेला गृह खात्याऐवजी नगर विकास आणि गृहनिर्माण खातं-

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नगरविकास खाते मिळणार आहे. तर गृहनिर्माण, उद्योग, पर्यटन ही महत्वाची खातीही शिवसेनेच्या वाट्याला येणार आहेत. तसेच आरोग्य, शालेय शिक्षण खातेही शिवसेनेकडेच कायम राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम(सा.उपक्रम वगळून ),पाणीपुरवठा खातंही शिवसेनेकडेच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. जल संधारण, मराठी भाषा, खणीकर्म, माजी सैनिक कल्याण खातीही शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे. दरम्यान एकनाथ शिंदे सुरुवातीपासून गृहमंत्री खातं शिवसेनेच्या वाट्याला यावं, यासाठी आग्रही होते. परंतु गृह खातं भाजपकडेच राहणार आहे. गृह खात्याऐवजी नगर विकास आणि गृहनिर्माण शिवसेनेला देण्यात आले आहे.

मंत्रिपदाची शपथ घेणारे मंत्री-

कॅबिनेटमंत्री

1.चंद्रशेखर बावनकुळे 
2. राधाकृष्ण विखेपाटील 
3. ⁠हसन मुश्रीफ 
4. ⁠चंद्रकांत पाटील 
5. ⁠गिरीश महाजन 
6. ⁠गुलाबराव पाटील 
7. ⁠गणेश नाईक 
8. ⁠दादा भुसे 
9. ⁠संजय राठोड 
10. ⁠धनंजय मुंडे 
11. ⁠मंगलप्रभात लोढा 
12. ⁠उदय सामंत 
13. ⁠जयकुमार रावळ 
14. ⁠पंकजा मुंडे 
15. ⁠अतुल सावे 
16. ⁠अशोक उईके 
17. ⁠शंभूराज देसाई 
18. ⁠आशिष शेलार 
19. ⁠दत्ता भरणे 
20. ⁠आदिती तटकरे 
21. ⁠शिवेंद्रसिंह भोसले 
22. ⁠माणिकराव कोकाटे 
23. ⁠जयकुमार गोरे 
24. ⁠नरहरी झिरवळ 
25. ⁠संजय सावकारे 
26. ⁠संजय शिरसाठ 
27. ⁠प्रताप सरनाईक 
28. ⁠भरत गोगावले 
29. ⁠मकरंद पाटील 
30. ⁠नितेश राणे 
31. ⁠आकाश फुंडकर 
32. ⁠बाबासाहेब पाटील 
33. ⁠प्रकाश आबिटकर 

राज्यमंत्री 

1. माधुरी मिसाळ 
2. ⁠आशिष जयस्वाल 
3. ⁠पंकज भोयर 
4. ⁠मेघना बोर्डीकर साकोरे 
5. ⁠इंद्रनील नाईक 
6. ⁠योगेश कदम 

संबंधित बातमी:

मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेच्या आमदारांची आदळआपट; एकनाथ शिंदे नाराज, कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: राक्षसी बहुमत मिळाल्यामुळे भाजपकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान, मस्ती उतरवण्याची वेळ आलेय: उद्धव ठाकरे
अमित शाहांकडून आंबेडकरांचा तुच्छतेने उल्लेख, महाराष्ट्राच्या दैवतांना संपवण्याचा प्रयत्न: उद्धव ठाकरे
Ravichandran Ashwin : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Video : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Gold Silver Rate : सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full PC :  भाजप आणि उर्मट नेते महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करत आहेतRam Shinde News : विधानपरिषद सभापती पदी राम शिंदे यांची निवड निश्चित, निलम गोऱ्हेंबाबत काय म्हणाले?Sudhir Mungantiwar Nagpur : सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी दूर? माध्यमांशी चर्चा करताना काय म्हणाले?Sunil Tatkare PC FULL : जनतेनं संजय राऊतांना त्यांची जागा दाखवली - सुनील तटकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: राक्षसी बहुमत मिळाल्यामुळे भाजपकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान, मस्ती उतरवण्याची वेळ आलेय: उद्धव ठाकरे
अमित शाहांकडून आंबेडकरांचा तुच्छतेने उल्लेख, महाराष्ट्राच्या दैवतांना संपवण्याचा प्रयत्न: उद्धव ठाकरे
Ravichandran Ashwin : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Video : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Gold Silver Rate : सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
Vijay Mallya : विजय माल्ल्याला दणका, संपत्तीचा लिलाव करुन बँकांना 14000 कोटी दिले, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
विजय  माल्ल्याला दणका, संपत्ती विकून बँकांची थकबाकी भरली, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
Santosh Deshmukh Beed Death: मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
Suhas Kande: छगन भुजबळांनी कितीही ढोंग केले तरी त्यांच्यात राष्ट्रवादी पक्ष सोडण्याची हिंमत नाही: सुहास कांदे
ढोंगी, गद्दार, ओरिजनल भुजबळ असाल तर..., सुहास कांदे छगन भुजबळांना काय काय म्हणाले?
Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Embed widget