एक्स्प्लोर

कोरोनाचे आकडे वाढत असल्याचे चंद्रकांतदादांना, सदाभाऊ खोतांना दिसत नसतील तर काय म्हणावं? : धनंजय मुंडे

कोरोनाचा बाऊ करून सरकार अधिवेशनातून पळ काढत असल्याचा आरोप भाजप आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सांगली : कोरोनाचा बाऊ करून सरकार अधिवेशनातून पळ काढत असल्याच्या आरोपावरून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली आहे. देशात कोरोना वाढत असल्याचं त्यांना दिसत नसेल, तर काय म्हणावं? अशा शब्दात मुंडेंनी पाटील आणि खोत यांच्या त्या विधानाची खिल्ली उडवली आहे. तसेच 1 ते 19 मार्च दरम्यान अधिवेशन होणार असल्याचं निश्चित झाल्याचे मुंडेंनी स्पष्ट केले आहे. सांगलीच्या इस्लामपूर मधील कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधनी मधील यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मुंडे माध्यमाशी बोलत होते.

जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतेही सरकार आज तडजोड करण्याची भूमिका घेत नाही. राज्य सरकार विरोधी पक्षाच्या कोणत्याही विषयावर पळ काढण्याची भूमिका घेत नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे 1 ते 19 मार्चदरम्यान अधिवेशन होणार आहे. मात्र, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांकडे काय माहिती आहे, आपल्या लक्षात येत नाही, अशी खिल्लीही मंत्री मुंडे यांनी उडवली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून पळ काढण्यासाठी ठाकरे सरकारकडून कोरोनाचा बाऊ : सदाभाऊ खोत

मुंडे यांच्या तोंडी पुन्हा तो 'शेर' रेणू शर्माने केलेल्या आरोपांनंतर धनंजय मुंडे अडचणीत आले होते. त्या प्रकरणात त्यांच्या राजींनाम्याची देखील मागणी विरोधकांकडून केली गेली. आता ते प्रकरण सध्या शांत आहे. मात्र, इस्लामपूर मधील कार्यक्रमाचा शेवट मुंडे यांनी "तुम लाख कोशिश करो मुझे हराने की, बदनाम करने की मै जब जब बिखरा हू, दुगनी रफ्तार से निखरा हू" या त्यांच्या आवडत्या शेरने केला. त्यामुळे मुंडे यांनी त्यांचा आवडता शेर पुन्हा एकदा म्हणून दाखवला खरा, मात्र हा शेर म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि मुंडे यांच्या या आवडत्या शेरला अधिक महत्व प्राप्त झाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Embed widget