एक्स्प्लोर

Dhairyasheel Patil : शेकापमधून आलेल्या धैर्यशील पाटलांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी, अजितदादांना एक जागा सोडली

Dhairyasheel Patil, Rajyasabha Candidate : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यात होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून भाजपने धैर्यशील पाटील (Dhairyasheel Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Dhairyasheel Patil, Rajyasabha Candidate : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यात होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून भाजपने धैर्यशील पाटील (Dhairyasheel Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील (Dhairyasheel Patil) भाजपचे राज्यसभा उमेदवार (Rajyasabha Candidate) असणार आहेत. 

भाजपकडून राज्यसभेसाठी कोणा कोणाला उमेदवारी देण्यात आलीये?

आसाम -  मिशन रंजन दास , रामेश्वर तेली 

बिहार -  मनन कुमार मिश्र 

हरियाणा -  श्रीमती किरण चौधरी 

मध्य प्रदेश -  जॉर्ज कुरियन 

महाराष्ट्र -  धैर्यशील पाटील 

ओडिशा -  श्रीमती ममता मोहंता 

राजस्थान -  सरदार रबनित सिंह बट्टू 

त्रिपुरा - राजीव भट्टाचार्जी 

रायगड राज्य सभेसाठी धैर्यशील पाटील यांना उमेदवारी जाहीर 

धैर्यशील पाटील माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे विद्यमान रायगड जिल्हाध्यक्ष 

रायगड रत्नागिरी लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची केली होती तयारी 

महायुतीत उमेदवारीची हुकली होती संधी 

राज्यसभा पोटनिवडणुकीत धैर्यशील पाटील यांचे नाव घोषित 

भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात उत्साहाचे वातावरण

रायगडसह कोकणात भाजप पक्ष संघटनेला मिळणार बळकटी

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नितीन पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता 

लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सातारामधील (Satara News) वाईमध्ये झालेल्या राजकीय सभेमध्ये बोलताना साताऱ्याची जागा निवडून आणल्यास नितीन पाटील यांना खासदार करतो, असा शब्द दिला होता. आता हा शब्द अजित पवार यांनी पूर्ण केल्याची चर्चा आहे. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या वाटेला येत असलेल्या एका राज्यसभेच्या जागेवर नितीन पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आंतरवली सराटीत जरांगेंच्या भेटीला सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंचे मोठे बंधू! राजकीय वर्तुळात चर्चा रंगली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Congress Protest : काँग्रेसचं नाशिक, नागपुरात आंदोलन आंदोलकांची घोषणाबाजीManoj Jarange Brohters Meet Eknath Shinde : मनोज जरांगेंचा भाऊ  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीलाDhangar Reservation : एसटी आरक्षणात धनगर समाज समावेशाबाबत स्थापन समितीची बैठकBharat Gogawale ST  President : भरत गोगवले यांची एसटी महामंडळाच्या अधयक्षपदी वर्णी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Dhule Crime: शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं,  बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं, बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
Embed widget