एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: मनोज जरांगे बोलले, आता खरी मजा...; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितले, म्हणाले, पहिल्या दिवसापासून...

Devendra Fadnavis On Manoj Jarange: देवेंद्र फडणवीसांनी आज नागपूरातील प्रेस क्लबमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

Devendra Fadnavis On Manoj Jarange नागपूर: काही लोक बोलतात आता पहिलं सरकार आहे देतील का?, पण आता खरी मजा आहे. हिशोब चुकता करण्याची... होऊ द्या आता...पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होता ना, मी विरोध करत नाही, मी द्या म्हणतो. आता कळेल देतो की नाही ते, असं विधान करत मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. मनोज जरांगेंच्या या विधानावर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

यात मजा घेण्याचा प्रश्न नाही- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसांना मनोज जरांगेंनी केलेल्या आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली. यावर यात मजा घेण्याचा प्रश्न नाही. हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आम्ही या प्रश्नावर पहिल्या दिवसापासून गंभीर आहोत. या विषयावर माझ्या, अजित पवार आणि एकनाथ शिंदे तिघांच्या भूमिकेत कुठलाही अंतर नाहीय. आजवर आम्ही जे निर्णय घेतले, ते मिळून घेतले आहेत. पुढेही या संदर्भात तिघे मिळून निर्णय घेऊ, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. देवेंद्र फडणवीसांनी आज नागपूरातील प्रेस क्लबमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

परभणी आणि बीडमधील घटनेवर काय म्हणाले?

परभणीमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. एखाद्या घटनेच्या महत्त्व ( गांभीर्य ) तिथे कोण गेला आहे, त्यापेक्षा आपण त्याला कसं रिस्पॉन्स करतो यावरून ठरतं. प्रत्येकच ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जावे असं होत नाही. घटना महत्त्वाची होती म्हणूनच उपमुख्यमंत्री अजित पवार त्या ठिकाणी केले होते. घटनास्थळी पर्यटन करू नये, असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं. तसेच
बीडमध्ये आम्ही कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले.

 नक्षलवाद आता सर्वात निश्चांकी पातळीवर-

2014 मध्ये मुख्यमंत्री झालो, तेव्हा माझ्या क्षमतेबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली. आजवर मंत्री ही न झालेला हा काय करेल अशी शंका होती. पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना वाटायचा विदर्भावर अन्याय झाला, असा सतत म्हणणारा फडणवीस आपल्यावर अन्याय करेल का?, मात्र असे काहीही झाले नाही. विदर्भाला आपण न्याय दिले. उर्वरित महाराष्ट्रावर ही अन्याय होऊ दिले नाही. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा सर्व भागातील प्रकल्प आपण पूर्ण केले. सहा नदी जोड प्रकल्प आपण हाती घेतले आहे. या सहा नदीजोड प्रकल्प महाराष्ट्राचा ट्रान्सफॉर्मेशन करेल. गडचिरोली भविष्याची देशाची स्टील सिटी होणार आहे. नक्षलवाद आता सर्वात निश्चांकी पातळीवर आहे. आता नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी आपण दक्षिण गडचिरोलीच्या जास्त डीप क्षेत्रात जात आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळात निकराची लढाई होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Embed widget