एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर फार हास्य नसतं, त्यामुळे लोकांना वाटू लागलं ते नाराज आहेत, देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक भाष्य Video

Devendra Fadnavis, Nagpur : विधानसभा निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे नाराज आहेत, अशा चर्चा सुरु होत्या. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय.

Devendra Fadnavis, Nagpur : "माझ्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं. हास्य नसलेलं फार क्वचित पाहायला मिळेल. तसं एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर फार कधी हास्य नसतं. पण ते मुख्यमंत्री होते तेव्हाही तसाचं चेहरा होता, मात्र कोणी ते नाराज आहेत असा अर्थ लावला नाही. मात्र, ते उपमुख्यमंत्री झाले की, लोक म्हणू लागले बघा एकनाथ शिंदे हसत नाहीत. ते नाराज आहेत", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपुरमधील एका मुलाखतीत बोलत होते. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, परिवाराने मित्रात गेल्यानंतर पुनर्जन्म झाल्यासारखं होतं आपलं जीवन साचेबद्ध आहे, पण  पण कुटुंबात आणि मित्रांबरोबर असल्यावर एक नवीन ऊर्जा मिळते. जेव्हाही संधी मिळते तेव्हा मी त्याचा उपयोग करतो. मला ड्रायव्हिंगचा शौक आहे, एखाद्या वेळेस रात्रीच्या वेळेस कोणाला तरी बोलावतो आणि तो शौक रात्री बाराच्या नंतर पूर्ण करतो, पनवेल कधीतरी फिरून येतो..

देवेंद्र फडणवीस इतका मोठा झाला कारण पक्ष उभा होता. माझ्या पाठीमागून भाजप काढून टाकले तर मी काहीच नाही. मी स्वतःचा पक्ष काढणार असेही काहीच नाही. माझी ओळख मला माहित आहे, माझ्यासारख्या सामान्य करताना मुख्यमंत्री हे भाजप आणि मोदीजीच करू शकतात.  माझी ओळख भारतीय जनता पक्ष आहे....मला कोणी सांगितलं तुम्ही घरी जाऊन बसा तर मी प्रतिप्रश्न विचारणार नाही मी घरी जाऊन बसेल. नितीनजी उपलब्ध असल्यानं जाता येते, मोदीजी आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी वेळ मागितला तर देतात. , कौटुंबिक चर्चा अडचणी मोदीजी समजून घेतात, वरून मोदीजी कठोर असले तरी मनातील चार गोष्टी बोलता येतात, ते कितीही वेळ ऐकूण घेतात, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

पुढे बोलताना देवेंद्र फडणीस म्हणाले, जिरेटोप हा संस्कार आहे, तो घालण्याचा अधिकार महाराजांना आहे, आपण स्वीकारू शकतो, घालू शकतो, त्यांचा प्रमाणे राजकारण चालवण्याचे हिम्मत असेल तर घालावा, जिरेटोप घालण्याचा ज्यांचा अधिकार आहे, 10 टक्के तर काम करू शकलो पाहिजे. महाराष्ट्रात राजकीय संस्कृती आहे, दक्षिणेत दोन पक्षाचे नेते एकमेकांशी बोलू शकत नाही ती परिस्थिती महाराष्ट्रात कधीच नव्हती. दुर्दैवाने 2019 ते 2024 या काळात केव्हाचं नसेल अशी वाईट परिस्थितीत निर्माण झाली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्रिपद स्वीकारताना लोक काय म्हणतील? याची भीती होती, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Raj Thackeray: कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
Uddhav Thackeray Speech : मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray : 'दुबार मतदार आढळल्यास तिथेच फोडून काढा', कार्यकर्त्यांना थेट आदेश
Uddhav Thackeray : 'तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीत आहे', ठाकरेंची टीका
Uddhav Thackeray : 'माझ्यासकट कुटुंबाची नावं मतदार यादीतून वगळण्याचा डाव होता', गंभीर आरोप
Ravindra Chavan Speech : 'परकीय निधीतून काही NGO देश अस्थिर करतायत', गंभीर आरोप
Satyacha Morcha Speech : मतदार याद्यांमधील घोळावरून घमासान, ठाकरे बंधूंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Raj Thackeray: कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
Uddhav Thackeray Speech : मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
Satyacha Morcha Mumbai: फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय...मनसे अन् महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा; गर्दी किती?, पाहा Photo's
फॅशन स्ट्रीट ते BMC मुख्यालय...मनसे-महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा; गर्दी किती?, पाहा Photo's
Raj Thackeray : मलबार हिलमध्ये कल्याण ग्रामीण, भिवंडीसह मुरबाडच्या 4500 जणांच मतदान, दुबार मतदारांच्या संख्येचा पाढा वाचला, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
मतदार यादीवर काम करा, दुबार तिबार सापडल्यास फोडून काढा,पोलिसांच्या ताब्यात द्या : राज ठाकरे
MVA ans MNS Mumbai Morcha: आमची सत्ता रस्त्यावर! राज अन् उद्धव ठाकरेंची बऱ्याच वर्षांनी खांद्याला खांदा लावत 'मनसे' एकीची वज्रमूठ; निवडणूक आयोगाला गर्भित इशारा
आमची सत्ता रस्त्यावर! राज अन् उद्धव ठाकरेंची बऱ्याच वर्षांनी खांद्याला खांदा लावत 'मनसे' एकीची वज्रमूठ; निवडणूक आयोगाला गर्भित इशारा
केरळ अत्यंत गरिबी दूर करणारे देशातील पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
केरळ अत्यंत गरिबी दूर करणारे देशातील पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Embed widget