एक्स्प्लोर
Satyacha Morcha Speech : मतदार याद्यांमधील घोळावरून घमासान, ठाकरे बंधूंचा हल्लाबोल
मुंबईत आज विरोधकांनी दुबार मतदारांच्या (Duplicate Voters) मुद्द्यावरून 'सत्याचा मोर्चा' काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या मोर्चात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच मंचावर दिसले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना अत्यंत आक्रमक आवाहन केले; '...तिकडे हे दुबार तिबार वाले आले, तिथेच फोडून काढायचे! बडव-बडव-बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे'. कल्याण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी येथील साडेचार हजार मतदार मलबार हिलमध्येही मतदान करत असल्याचा पुरावा त्यांनी सादर केला. मुख्यमंत्र्यांनी मतचोरी मान्य केली आहे, असा दावा करत त्यांनी 'दूध का दूध, पाणी का पाणी' करण्याचे आव्हान दिले. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा नोकर असल्याचा आरोप करत, त्यांनी आपला पक्ष, चिन्ह आणि वडील चोरल्यानंतर आता मतचोरीचा प्रयत्न होत असल्याची टीका केली. सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत तपासून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
विश्व
कोल्हापूर
Advertisement
Advertisement






















