एक्स्प्लोर

Eknath Shinde Death Threat: एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, मामा भाच्याच्या जोडीला अटक

Death Threat to Eknath Shinde: रात्री दोन वाजता मुंबई एटीएसने कारवाई करत देऊळगाव येथून एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं आहे.

Death Threat to Eknath Shinde: शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गाडी बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं आहे. या दोन आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथून मुंबई एटीएसने कारवाई करत ताब्यात घेतलं असून ते मुंबईकडे निघाले आहे. मंगेश वायाळ व अभय शिंगणे असं या आरोपीचे नाव आहे. मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे याचं देऊळगाव येथे मुख्य मार्गावर मोबाईल शॉपी आहे. हे दोघेही संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेची संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांनाही दारूचे व्यसन असून या दोघांनी अभय शिंगणे याच्या मोबाईल शॉपीतून ही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही नात्याने मामा आणि भाचे आहेत. मंगेश हा नात्याने अभयचा मामा आहे. रात्री दोन वाजता मुंबई एटीएसने कारवाई करत देऊळगाव येथून या दोघांना ताब्यात घेतल आहे. (Death Threat to Eknath Shinde)

काल(गुरूवारी, ता 20) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने यांचा शोध घेऊन बुलढाणा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगेश वायाळ, अभय शिंगणे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजाचे रहिवासी आहेत. त्यांना देवळगाव, जिल्हा बुलढाणा येथून अटक करण्यात आली असून त्यांना चौकशीसाठी मुंबईत घेऊन जाण्यात येत आहे.

धमकीचा हेतू अद्याप अस्पष्ट, तपास सुरू

सध्या तपास यंत्रणा या दोघांनी एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) जीवे मारण्याची धमकी का दिली याचा शोध घेत आहे. प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी नेमक्या कोणत्या कारणासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून हा ईमेल पाठवला, याचा शोध घेतला जात आहे. याबाबतचा तपास सुरू आहे. 

गोरेगाव पोलिस ठाण्यात धमकीचा ईमेल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. यासंदर्भात गोरेगाव पोलिस ठाण्यात धमकीचा ईमेल करण्यात आला आहे. शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याचा उल्लेख यामध्ये होता. त्यामुळे आता पोलिसांकडून ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू झाला. या प्रकरणात आता कारवाई करण्यात आली असून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लग्न लव्ह मॅरेज; बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लग्न लव्ह मॅरेज; बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
धक्कादायक! नोट बंदी निर्णयाच्या 8 वर्षानंतरही बँकेत तब्बल 102 कोटी रुपयांची रोख अद्याप पडून; रिझर्व्ह बँकेचाही नकार 
धक्कादायक! नोट बंदी निर्णयाच्या 8 वर्षानंतरही बँकेत तब्बल 102 कोटी रुपयांची रोख अद्याप पडून; रिझर्व्ह बँकेचाही नकार 
Baban Gite & Walmik Karad: तुम तिलक हो हमारे माथे का! जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेसाठी बबन गित्तेची FB पोस्ट?
तुम तिलक हो हमारे माथे का! जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेसाठी बबन गित्तेची FB पोस्ट?
घरात मॉडेल आणून अश्लील व्हिडीओचं शूटिंग, Xhamster चं कनेक्शन; ईडीनं छापा टाकला अन् मोठं घबाड सापडलं
घरात मॉडेल आणून अश्लील व्हिडीओचं शूटिंग, Xhamster चं कनेक्शन; ईडीनं छापा टाकला अन् मोठं घबाड सापडलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gold Price Hike : सोन्याच्या दरात मोठी वाढ! सध्या जीएसटीसह सोन्याचे दर 93 हजार रुपयांवरWalmik Karad News : बीड जेलमध्ये वाल्किक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण- सुरेश धसSamruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला, उद्यापासून काय असणार दर?Kolhapur Bank News : आठ वर्षांनंतरही आठ बँकांकडे 500 आणि हजाराच्या जुन्या नोटा पडूनच, नोटा घेण्यास RBI चा नकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लग्न लव्ह मॅरेज; बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लग्न लव्ह मॅरेज; बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
धक्कादायक! नोट बंदी निर्णयाच्या 8 वर्षानंतरही बँकेत तब्बल 102 कोटी रुपयांची रोख अद्याप पडून; रिझर्व्ह बँकेचाही नकार 
धक्कादायक! नोट बंदी निर्णयाच्या 8 वर्षानंतरही बँकेत तब्बल 102 कोटी रुपयांची रोख अद्याप पडून; रिझर्व्ह बँकेचाही नकार 
Baban Gite & Walmik Karad: तुम तिलक हो हमारे माथे का! जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेसाठी बबन गित्तेची FB पोस्ट?
तुम तिलक हो हमारे माथे का! जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेसाठी बबन गित्तेची FB पोस्ट?
घरात मॉडेल आणून अश्लील व्हिडीओचं शूटिंग, Xhamster चं कनेक्शन; ईडीनं छापा टाकला अन् मोठं घबाड सापडलं
घरात मॉडेल आणून अश्लील व्हिडीओचं शूटिंग, Xhamster चं कनेक्शन; ईडीनं छापा टाकला अन् मोठं घबाड सापडलं
शिर्डीत डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प, भूमिपूजन संपन्न; तरुणाईला रोजगार मिळणार, बॉम्ब शेल्सची निर्मित्ती होणार
शिर्डीत डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प, भूमिपूजन संपन्न; तरुणाईला रोजगार मिळणार, बॉम्ब शेल्सची निर्मित्ती होणार
MS Dhoni : धोनी चेन्नईसाठी आता पनवती झालाय, पहिल्यांदा त्याला काढून टाका, दोन पराभवानंतर कोणी केली बोचरी टीका? युवराज सिंगच्या वडिलांची सुद्धा करून दिली आठवण!
धोनी चेन्नईसाठी आता पनवती झालाय, पहिल्यांदा त्याला काढून टाका, दोन पराभवानंतर कोणी केली बोचरी टीका? युवराज सिंगच्या वडिलांची सुद्धा करून दिली आठवण!
Jaykumar Gore:  माझं राजकारण संपलं तरी चालेल पण मी पवारांच्या पुढे झुकणार नाही; मंत्री जयकुमार गोरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
माझं राजकारण संपलं तरी चालेल पण मी पवारांच्या पुढे झुकणार नाही; मंत्री जयकुमार गोरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
वय होण्याआधीच प्रेमात पडली, आई म्हणाली अठरा वर्ष पूर्ण होताच लग्न करतो, तोपर्यंत प्रियकराचा आला नकार अन् अल्पवयीन प्रेयसीनं...
वय होण्याआधीच प्रेमात पडली, आई म्हणाली अठरा वर्ष पूर्ण होताच लग्न करतो, तोपर्यंत प्रियकराचा आला नकार अन् अल्पवयीन प्रेयसीनं...
Embed widget