एक्स्प्लोर

भाजपचा 100 विद्यमान खासदारांना दणका! तुमसे ना हो पायेगा म्हणत दुसऱ्या वेळी तिकीट कापलं; 400 पारसाठी भाजपचा प्लॅन

BJP Plan for Lok Sabha 2024 : भाजपने आगामी निवडणुकीसाठी 'अबकी बार 400 पार' नारा दिला आहे. यासाठी भाजपचं नियोजन कसं आहे, ते पाहा.

मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे (Lok Sabha Election 2024) सध्या राजकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. सर्व पक्षांकडून लोकसभेच्या उमेदवारांनी नावे जाहीर करण्यात येत असून प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने (BJP) 'अबकी बार 400 पार' चा नारा दिला आहे. भाजपने आतापर्यंत उमेदवारांच्या पाच याद्या जाहीर केल्या आहेत.  भाजपने देशातील सुमारे 90 टक्के उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महत्त्वाचं म्हणजे भाजपने 100 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं आहे.

भाजपचा 100 विद्यमान खासदारांना दणका

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 90 टक्के उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. मोदींना पुन्हा  पंतप्रधान करण्यासाठी भाजपचं 400 पारचं लक्ष्य आहे. यासाठी भाजपने योजना आखली आहे, या योजनेसाठी भाजपने 100 खासदारांना झटका दिला आहे. भाजपेन आगामी लोकसभेसाठी 100 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं आहे. 100 विद्यमान खासदारांवर निवडून येण्याबाबत साशंकता असल्याने भाजपने खासदारांना दुसरी संधीच दिलेली नाही. त्यामुळे भाजपच्या 100 खासदारांना मोठा दणका बसला आहे.

विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं

भाजपने आतापर्यंत 90 टक्के मतदारासंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत 402 उमेदवारांना खासदारकीचं तिकीट दिलं आहे. आगामी निवडणुकीत भाजप 440 ते 450 जागांवर उमेदवार मैदानात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपने 100 जागांवरील विद्यमान खासदारांना दुसऱ्यांदा संधी दिलेली नाही. यावरुन 400 पार जागांसाठी भाजपचं नियोजन चोख झालेलं असल्याचा अंदाज येऊ शकतो. 

400 पारसाठी भाजपचा प्लॅन

भाजपने मित्रपक्ष वगळता स्वत:च्या बळावर 370 जागांवर विजय मिळवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. तर मित्रपक्षांसोबत 400 हून अधिक जागांवर विजय मिळवण्याची भाजपला अपेक्षा आहे. यामुळे भाजपने सध्याच्या 100 खासदारांना दुसरी संधी ने देता त्यांचं तिकीट कापलं आहे. भाजपने 400 हून अधिक जागांवरील उमेदवार जाहीर केलं असून इतर उमेदवारांची घोषणाही लवकरच करण्यात येईल. भाजप सुमारे 450 जागांवर लढणार असून 80 टक्के जागांवर विजयाची अपेक्षा बाळगून आहे. त्यासाठी भाजपने अत्यंत विचारपूर्वक उमेदवार निवडले आहेत. आता प्रचारासाठी एक महिन्यापेक्षा कमी वेळ उरला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्नस्टार; कंगनाचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, सुप्रिया श्रीनेत अन् रणौतमध्ये ट्विटर वॉर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Dharmendra : धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,
धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,"सुपरस्टार जोडी"
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ujjwal Nikam BJP : उज्ज्वल निकम यांना भाजपचं तिकीट, उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारीEknath Shinde-Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणाPriyanka Gandhi : उद्याेगपतींच्या कर्जमाफीवरून प्रियंका गांधींची टीकाPravin Darekar On  Ujjwal Nikam :उज्ज्व निकम यांच्या उमेदवारीचं स्वागतच,प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Dharmendra : धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,
धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,"सुपरस्टार जोडी"
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
Eknath Shinde : आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, येड पेरलं आणि खुळं उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था; एकनाथ शिंदेंची जहरी टीका
आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, मुख्यमंत्री शिंदेंची राहुल गांधींवर जहरी टीका
Sunetra Pawar : बारामतीकरांची गॅरंटी, वहिनींना विश्वास, विजयाचं गणित काय? सुनेत्रा पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
बारामतीकरांची गॅरंटी, वहिनींना विश्वास, विजयाचं गणित काय? सुनेत्रा पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
जळगाव ते मुंबई... मुंबई बॉम्बस्फोट, कोपर्डी, 26/11 दहशतवादी हल्ला; भाजपा उमेदवार उज्जल निकम कोण?
जळगाव ते मुंबई... मुंबई बॉम्बस्फोट, कोपर्डी, 26/11 दहशतवादी हल्ला; भाजपा उमेदवार उज्जल निकम कोण?
Embed widget