एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस हे गजनी नाहीत तर महाराष्ट्राच्या राजकारणातील रजनीकांत, सपकाळांच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला 
भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस हे गजनी नाहीत तर महाराष्ट्राच्या राजकारणातील रजनीकांत आहेत, असं म्हणत सपकाळ यांच्या टीकेला भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे.   

देवेंद्र फडणवीस हे गजनी नाहीत तर महाराष्ट्राच्या राजकारणातील रजनीकांत

देवेंद्र फडणवीस हे गजनी नाहीत तर महाराष्ट्राच्या राजकारणातील रजनीकांत आहेत. तुम्हाला स्मृतिभ्रंशाचा आजार झाला असल्याची टीका नवनाथ बन यांनी केली आहे. 2014 पूर्वी राज्यात लोडशेडिंग होते भ्रष्टाचार बोकाळला होता असे नवनाथ बन म्हणाले.  मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे रजनीकांतप्रमाणे सुपरहिरो म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्र्राला नंबर एक बनवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तुम्हाला स्मृतीभ्रंश झाल्याने तुम्हाला आठवणार नाही असेही सपकाळ म्हणाले. 

महाराष्ट्रातील सर्वात मोठा आका, सपकाळांची टीका

महाराष्ट्रातील सर्वात मोठा आका, दरिंदा देवेंद्र फडणवीस असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळी यांनी केली होती.  बीड जिल्ह्यात नार्को टेस्टची चर्चा होते आहे. पण कुणाची नार्को टेस्ट करा नाहीतर न करा मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नार्को टेस्ट करा. जाती-जातींत भांडण लावणाऱ्या फडणवीसांची नार्को टेस्ट झाली, तर सगळे सत्य बाहेर येईल,’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. बीड जिल्ह्यात मी मागच्या सहा महिन्यापूर्वी आलो होतो. आणि इथून सद्भावना यात्रा काढली होती. आताही पुन्हा एकदा आलो आहे. इथल्या जातीयवादाला मूठमाती आपण द्यावी,’ असे आवाहनही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केले. सपकाळ यांच्या टीकेनंतर भाजपच्या कार्यतर्त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. सपकाळ यांची जीभ घसरल्याने त्यांनी फडणवीसांविषयी वापरलेले अपशब्द अमान्य असून, त्यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवून भाजप कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला होता. 

राज्य निवडणूक आयोगातर्फे राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. यासाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 3 डसेंबरला लगेच या निवडणुकीच्या निकालाची प्रक्रिया पार पडणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

भाजपकडून नातेवाईकांसह गुंडागर्दी करणाऱ्यांना लोकांना तिकीट, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना रावणापेक्षाही जास्त अहंकार

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांचा न्यायालयावर अविश्वास 
उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांचा न्यायालयावर अविश्वास 

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget