एक्स्प्लोर

मोठी बातमी! बाळासाहेब थोरातांची कन्या निवडणुकीच्या रिंगणात? नव्या जबाबदारीने चर्चांना उधाण, कोण आहेत जयश्री थोरात?

Jayashree Thorat : बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांची संगमनेर विधानसभा युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Balasaheb Thorat : अहमदनगर : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मुलीची सक्रिय राजकारणात एन्ट्री झाली आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. जयश्री थोरात यांच्यावरील नवी जबाबदारी दिल्याने चर्चांना उधाण झालं आहे. जयश्री थोरात यांची संगमनेर विधानसभा युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नगरच्या राजकारणात ट्विस्ट येणार का अशीही चर्चा रंगली आहे.

बाळासाहेब थोरातांच्या कन्येची सक्रिय राजकारणात एन्ट्री

बाळासाहेब थोरात यांच्या कन्येची सक्रिय राजकारणात एन्ट्री झाली आहे. जयश्री थोरात यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जयश्री थोरात या सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या जयश्री थोरात यांनी आता थेट सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. जयश्री थोरात यांच्यावर पहिल्यांदाच पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे. 

बाळासाहेब थोरातांची कन्या निवडणुकीच्या रिंगणात? 

थोरातांचे भाचे सत्यजित तांबे आधी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. सत्यजित तांबे यांच्या निलंबनानंतर बाळासाहेब थोरात यांच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य युवक काँग्रेसमध्ये सक्रिय झाला आहे. 

थोरातांची तिसरी पिढी सक्रिय राजकारणात

भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात यांच्यानतंर डॉ. जयश्री थोरात सक्रीय राजकारणात आल्या आहेत. त्यामुळे थोरातांची तिसरी पिढी सक्रिय राजकारणात आली आहे.

कोण आहेत जयश्री थोरात? 

  • डॉ. जयश्री थोरात या बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आहेत.
  • डॉ. जयश्री थोरात कॅन्सरतज्ज्ञ आहेत.
  • त्या एकवीरा फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Balasaheb Thorat Meet Prakash Ambedkar : बाळासाहेब थोरात प्रकाश आंबडेकरांच्या का पोहोचले? काँग्रेसकडील 'या' 4 जागांसाठी वंचित आग्रही??

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget