एक्स्प्लोर

Ajit Pawar broke traffic rules : उपमुख्यमंत्र्यांनीच तोडले वाहतुकीचे नियम, पुण्यात अजितदादांचा ताफा उलट्या दिशेने सुसाट

Ajit Pawar brake traffic rules in, Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या ताफ्यानेच पुण्यात वाहतुकीचे नियम मोडले आहेत. एकीकडे लोकांची वाहने सिग्नलजवळ थांबलेली असता अजित पवारांचा ताफा मात्र, उलट्या दिशेने जाताना दिसत होता.

Ajit Pawar broke traffic rules in, Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या ताफ्यानेच पुण्यात वाहतुकीचे नियम मोडले आहेत. एकीकडे लोकांची वाहने सिग्नलजवळ थांबलेली असता अजित पवारांचा ताफा मात्र, उलट्या दिशेने जाताना दिसत होता. त्यामुळे अधिकाऱ्यांना नेहमीच नियमांना वागण्यासाठी सज्जड दम देणाऱ्या अजित पवारांनाच वाहतुकीच्या नियमांचा (traffic rules) विसर पडलाय. अजित पवार पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. तेव्हा हा प्रकार घडला आहे. 

नेमकं काय घडलं?

उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुण्यात दाखल झाले होते. पवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज (दि.25) जिल्हाधिकारी कार्यालय येथे अजित पवार आले होते. यावेळी काही वेळ ते जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून पुन्हा बाहेर आले व निघताना त्यांचा गाड्यांचा ताफा हा उलट्या दिशेने गेला. आश्चर्य म्हणजे पोलिसांनी देखील त्यांना अडवले नाही. इतर वाहने थांबलेली असतानाही उपमुख्यमंत्र्यांचा ताफा मात्र, सुसाट निघाला होता. 

पुण्यात तिरंगी लढत 

पुणे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षाने आमदार रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवले आहे. तर भाजपने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना धंगेकरांविरोधात उमेदवारी दिली आहे. तर नुकतेच मनसेमधून बाहेर पडलेले वसंत मोरेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पुण्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 

शिरुरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये लढाई 

शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आमने-सामने आहे. कारण शरद पवारांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवारांनी शिंदे गटातून आयात केलेल्या शिवाजी आढळराव पाटलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आमने-सामने आली आहे. अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 2 मतदारसंघात आमने-सामने आली आहे. शिरुर, बारामतीमध्ये काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवाय, शरद पवारांकडून बारामतीमध्ये लेकीसाठी अनेक वर्षांपासून विरोधक असलेल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : सुनंदा पवार यांचा सर्वात मोठा आरोप, बारामतीत शेवटच्या दोन दिवसात धनशक्तीचा वापर होण्याचा दावा!

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Tiger Attack: वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
Ambadad Danve on Ajit Pawar: व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
Weather Update: पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Deal: '४२ कोटी भरा'; पार्थ पवारांच्या Amedia कंपनीला महसूल विभागाचा मोठा दणका
Uddhav Thackeray : 'कोणतंही बटण दाबा मत आम्हालाच मिळेल', उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट हल्ला
Uddhav Thackeray : 'सरकारनेच शेतकऱ्यांवर धोंडे मारायची वेळ आणली', ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Uddhav Thackeray : शेतकऱ्याला कर्जमुक्ती हवी, माफी नको; सरकारवर ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray : 'तुम्हाला फुकटात जमीन कशी मिळाली?', Ajit Pawar यांना थेट सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Tiger Attack: वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
Ambadad Danve on Ajit Pawar: व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
Weather Update: पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
Revanth Reddy: काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
Parth Pawar Land Scam: आगामी निवडणुकांमुळं मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणाची खेळी खेळली? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
आगामी निवडणुकांमुळं मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणाची खेळी खेळली? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
Kolhapur Election 2025: ठरलं! कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; महायुतीला तगडं आव्हान
ठरलं! कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; महायुतीला तगडं आव्हान
Ryan Williams : भारताकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडलं, कोण आहे फुटबॉलपटू रायन विल्यम्स? मुंबईशी खास कनेक्शन
भारताकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडलं, कोण आहे फुटबॉलपटू रायन विल्यम्स? मुंबईशी खास कनेक्शन
Embed widget