एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2024 | मंगळवार 

1. राजारामबापू वारले तेव्हापासून वैर संपलं, आता शेतकरीपुत्राचा बळी देऊ नका, सांगलीत विशाल पाटलांनी  रणशिंग फुंकलं https://tinyurl.com/ydvs8tbw  सांगलीत शिवसेनेचा कोणताही बेस नाही, उमेदवारीबाबत अजूनही वेळ आहे , काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3mac9tx8  

2. मी व्हेंटिलेटरवर असताना उद्धव ठाकरेंनी ढुंकूनही बघितलं नाही, एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस लोकांना जपतात,विजय शिवतारेंची 'एबीपी माझा'च्या तोंडी परीक्षेत उत्तरं https://tinyurl.com/k55twyeh 

3. धाराशिवमध्ये ठाकरेंचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी उमेदवारी अर्ज भरला, आदित्य ठाकरे, रोहित पवार, अमित देशमुखांची उपस्थिती https://tinyurl.com/2c5jt9du  धाराशिवमध्ये ओमराजेंची सभा; आमदार कैलास पाटलांना भोवळ, स्टेजवरच कोसळले, रुग्णालयात दाखल https://tinyurl.com/5n6tubyd 

4. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची ठाकरेंचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांवर जोरदार टीका, पुन्हा 'बाळ' म्हणून उल्लेख, एकमेकांची घराणेशाही काढली https://tinyurl.com/2s3t83rm आयारामांना पायघड्या, आयात केलेल्या नेत्यांची चांदी, पक्षप्रवेश करताच 7 जणांना उमेदवारी https://tinyurl.com/4wxpcjry 

5. चोरलेली गोष्ट कोण अभिमानानं मिरवतं का? अन् कोणी विश्वास ठेवतं का? खासदार अमोल कोल्हेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जहरी टीका https://tinyurl.com/48bnu9z6  सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार; महत्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता https://tinyurl.com/msd5fdpr 

6. अडीच वर्षात 100 कोटींची उधळपट्टी, तुम्हाला मोदींची हवा लागलीय; खासदार संजय राऊतांची श्रीकांत शिंदेंवर टीका https://tinyurl.com/y3r67hcc  पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा विदर्भाच्या दौऱ्यावर; रामदास तडस आणि नवनीत राणांच्या प्रचारासाठी महायुतीचे शक्तिप्रदर्शन https://tinyurl.com/2xfh5mkj

7. वंचितचे सोलापूर आणि माढा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार 'करोडपती', रमेश बारसकर यांच्याकडे 2 कोटी 35 लाखांची तर राहुल गायकवाड यांच्याकडे 1 कोटी 31 लाखांची मालमत्ता https://tinyurl.com/psduw2rm  कोल्हपूचे खासदार संजय मंडलिक यांच्या संपत्तीत साडे पाच कोटींची वाढ, धैर्यशील मानेंची संपत्ती 30 लाखांनी घटली https://tinyurl.com/y5tm4tds 

8. भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी उपसले राजीनामा अस्त्र, नगरमधील 100 कार्यकर्ते- पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामे https://tinyurl.com/k6a9a9hy 

9. 'गोळीबार घटनेतील दोषींना सोडणार नाही'; सलमान खानच्या भेटीनंतर CM एकनाथ शिंदेचे आश्वासन https://tinyurl.com/munz3s5m  सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरण; दोघांच्या भूजमधून मुसक्या आवळल्या, कोण आहेत आरोपी? https://tinyurl.com/ycyzspua 

10. आयपीएमध्ये आज संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स श्रेयस अय्यरच्या केकेआरशी भिडणार, कोलकाताच्या ईडन गार्डनवर रंगणार सामना https://tinyurl.com/tcn6fecb आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा होणार https://tinyurl.com/43m5b9wh 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडणवीस असले तरी आपण 20 आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडणवीस असले तरी आपण 20 आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरMaharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaMaharashtra Vidhan Sabha Giant Killers : दिग्गजांना हरवणारे जायंट किलर कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडणवीस असले तरी आपण 20 आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडणवीस असले तरी आपण 20 आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Embed widget