एक्स्प्लोर

Neflix Job : नेटफ्लिक्सला 'या' कामाकरता आहे लोकांची गरज वर्षभरात मिळेल साडे सात कोटींचा पगार

आॅनलाईन कंटेंन्ट स्ट्रिमिंग प्लॅटफाॅर्म नेटफ्लिक्सने नुकतेच नोकरीकरता व्हॅकन्सी असल्याचे सांगितले आहे. 7.4 कोटी रुपये दिले जाणार.

Netflix Job Openings : आजकाल AI चे मार्केट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रत्येक ठिकाणी AI ची चर्चा सुरू आहे. भविष्यात AI मुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात असेही बोलले जात आहे. मात्र AI च्या  मदतीने तुम्हाला हवी असणारी चांगल्या पैशाची नोकरी तरूणांना मिळू शकते.

हाॅलिवूडमध्ये  केला जात आहे AI चा निषेध

आॅनलाईन कंटेंन्ट स्ट्रिमिंग प्लॅटफाॅर्म नेटफ्लिक्सने नुकतेच नोकरीकरता व्हॅकन्सी असल्याचे सांगितले आहे. नेटफ्लिक्सला आता एका AI Product Manager ची गरज आहे. AI संदर्भात एकीकडे हाॅलीवूडमधून मोठा विरोध  केला जात आहे आणि नेमक्या अशाच वेळी NETFLIX ने या व्हॅकन्सी विषयी सांगितले आहे. हॉलिवूडच्या रायटर्स असोसिएशन आणि इतर संस्था मनोरंजन उद्योगातील अनेक  लोक AI आणि त्याच्या सतत वाढत असणाऱ्या निर्भतेवर नाराज आहेत.

AI Product Manager नोकरी नेमकी कशी असेल

कंपनी AI Product Manager पदाकरता तब्बल 9 लाख डाॅलर पगार देऊ शकते. म्हणजेच भारतीय रूपयांत सांगायचे झाले तर 7.4 कोटी रुपये एआय प्रोडक्ट मॅनेजरचे काम नेटफ्लिक्सच्या मशीन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा करणे आणि सामग्री तयार करण्यासाठी एआयचा वापर करणे हे असेल.

या पदाकरता मिळणार मोठा पगार

कंपनीला AI Product Manager व्यतिरिक्त AI संबधित इतर अनेक जागा रिक्त आहेत, ज्याकरता माणसांची गरज आहे. नुकतेच कंपनीने Technical Director ची जागा भरली आहे. .या पदाकरता कंपनी 4.5 ते 6.5 लाख डाॅलर पगार देत आहे. म्हणजेच  जवळपास कंपनी एका वर्षात 3.70 कोटी ते 5.35 कोटी रूपये Technical Director देत आहे.

भारतात देखील आता AI चा वापर केला जात आहे

देश आणि जगातील अनेक बड्या कंपन्‍या आता आपल्‍या विविध कामाकरता आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा अधिकाधिक वापर करत आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआयच्या चॅटजीपीटी आणि गुगलच्या बार्डने जगाला अक्षर: चकित केले आहे. भारताविषयीच बोलायचे झाले तर अनेक मीडिया हाऊसने एआय अँकरची ओळख देखील करून दिली आहे

नुकतेच पत्रकारिता क्षेत्रात प्रथमच एका  AI अँकरने एका मंत्र्याची मुलाखत घेतली आहे. Channeliam.com या डिजिटल न्यूज पोर्टलने भारतातील पहिली AI न्यूज अँकर 'प्रगती' हिची देशाला ओळख करुन दिली. प्रगती या AI न्यूज अँकरने केरळचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री, पी. ए. मुहम्मद रियास यांची अभूतपूर्व मुलाखत घेतली.

इतर महत्वाच्या बातम्या

Pakistan Blast: पाकिस्तान हादरलं! जमियत उलेमाच्या रॅलीत बॉम्बस्फोट; 20 ठार, 50 जखमी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा इशारा
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा इशारा
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !

व्हिडीओ

Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती
Pune Mahaplalika NCP : अखेर पवारांचं ठरलं, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा इशारा
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा इशारा
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Solapur Crime: रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
Sanjay Raut On Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
Embed widget