एक्स्प्लोर
कोपर्डी प्रकरणावर चर्चा, राष्ट्रवादीचे आमदार बाजोरियांना डुलक्या!

मुंबई: कोपर्डीच्या निर्भयावर झालेल्या अत्याचारावर विधानपरिषदेत वादळी चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी आमदार संदीप बाजोरिया यांना मात्र डुलक्या अनावर झाल्या. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे पुढच्या बाकावर अतिशय आक्रमकपणे आणि मुद्देसूद भाषण करत असताना बाजोरियांना झोप लागल्यानं संताप व्यक्त होतो आहे. अखेर ही बाब इतर सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर शिपायाकडून बाजोरिया यांना चिठ्ठी पोहोचवण्यात आली, आणि त्यानंतर बाजोरिया सभागृहातून उठून गेले. थोड्या वेळानंतर बजोरिया पुन्हा एकदा सदनात परतले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























