एक्स्प्लोर

Diwali Bonus : 'या' निमसरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोमाने साजरी होणार; तब्बल 50 हजारांचा बोनस जाहीर

Diwali Bonus News : राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांपैकी सर्वाधिक बोनस आज जाहीर करण्यात आला आहे. 50 हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे.

नवी मुंबई दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच विविध शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसचे (Diwali Bonus) वेध लागले आहेत. काही महापालिका, आस्थापनांनी दिवाळी बोनस जाहीर केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कर्मचाऱ्यांना यंदा अधिक बोनस जाहीर करण्यात आला आहे. सिडकोच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक उत्साहासाने साजरी होणार आहे. सिडको प्रशासनाने (CIDCO Bonus) आपल्या कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. 

सिडकोने सगळ्या महामंडळापेक्षा, इतर शासकीय कार्यालयांपेक्षा सर्वाधिक बोनस आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बोनसची घोषणा होताच कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.  सिडकोच्या या निर्णयाचे सिडको कर्मचारी संघटनेने स्वागत केले आहे. सिडको प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्व सिडको कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी शुभ ठरली आहे. कर्मचाऱ्यांना घोषित बोनसची रक्कम दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना वितरित केली जाईल असे आश्वासन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी युनियनच्या शिष्टमंडळाला दिले आहे. 

ठाणे महानगरपालिकेकडून 21,500 हजार रुपयांचा बोनस 

ठाणे महानगरपालिकेकडून (Thane Municipal Corporation) आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये (Diwali Bonus)  भरघोस 20 टक्के वाढ करण्यात आली आहे.  गेल्या वर्षी 18 हजार रुपये इतका बोनस दिला होता. तर या वर्षी यामध्ये 20 टक्के वाढ झाली असून 21 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. तसेच आशा सेविकांना यंदा 6000 रुपयांची भाऊबीज जाहीर करण्यात आली आहे. भाऊबीज आणि सानुग्रह अनुदानात भरघोस 20 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने आशा सेविका आणि ठामपा कर्मचारी वर्गाची दिवाळी गोड झाल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. 

कल्याण डोंबिवली मनपाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून (Kalyan Dombivali Municipal Corporation) आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 16 हजार 500 रुपये इतका बोनस दिला होता. तर या वर्षी यामध्ये वाढ झाली असून 18 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Dhananja Mahadik : कोल्हापूरचा मस्तवाल, मुन्ना महाडिक, मुन्ना तुझ्या काय बापाचं पैसे दतोस का? धमकीवरून उद्धव ठाकरेंचा घणाघाती प्रहार
कोल्हापूरचा मस्तवाल, मुन्ना महाडिक, मुन्ना तुझ्या काय बापाचं पैसे दतोस का? उद्धव ठाकरेंचा घणाघाती प्रहार
बॅग तपासणे पोलिसांचा अधिकार, इश्यू करण्याची गरज नाही; संतापलेल्या ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला
बॅग तपासणे पोलिसांचा अधिकार, इश्यू करण्याची गरज नाही; संतापलेल्या ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : ठाकरे ट्रम्प यांचाही राजीनामा मागू शकतात, ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्तुत्तरUddhav Thackeray  Bag Check : मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅग तपासल्या, मविआचे नेते भडकलेABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 16 March 2023Sudhir Mungantiwar Wife On Feild : सुधीर मुनगंटीवार यांची पत्नी सपना मुनगंटीवार प्रचारासाठी मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Dhananja Mahadik : कोल्हापूरचा मस्तवाल, मुन्ना महाडिक, मुन्ना तुझ्या काय बापाचं पैसे दतोस का? धमकीवरून उद्धव ठाकरेंचा घणाघाती प्रहार
कोल्हापूरचा मस्तवाल, मुन्ना महाडिक, मुन्ना तुझ्या काय बापाचं पैसे दतोस का? उद्धव ठाकरेंचा घणाघाती प्रहार
बॅग तपासणे पोलिसांचा अधिकार, इश्यू करण्याची गरज नाही; संतापलेल्या ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला
बॅग तपासणे पोलिसांचा अधिकार, इश्यू करण्याची गरज नाही; संतापलेल्या ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
Supriya Sule on Dhananjay Mahadik : हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
Ajit Pawar : मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
Yugendra Pawar in Baramati: आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
Embed widget