एक्स्प्लोर
Advertisement
नाशिकमध्ये पत्नी, सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.
नाशिक : पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. महेंद्र गोसावी असं मृत व्यक्तीचं नाव असून त्याने राहत्या घरी आत्महत्या केली.
सातपूरच्या श्रमिकनगरमध्ये ही घटना घडली. पत्नी आणि सासूकडून वेळोवेळी होणारी पैशांची मागणी आणि सातत्याने धमकावलं जात असल्याने आत्महत्या करत असल्याचं महेंद्र गोवासी यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
"माझ्या आत्महत्येनंतर शरीर दान करावे, आई मला माफ कर," असा उल्लेखही सुसाईड नोटमध्ये केला आहे.
दरम्यान, महेंद्र गोसावी यांच्या सुसाईड नोटवरुन सातपूर पोलिस तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement