एक्स्प्लोर

Uddhav Thackeray: नाशकात आज ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन, उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार!

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने अधिवेशनचा समारोप होणार आहे. त्यांनतर खुले अधिवेशन सायंकाळी 6 वजाता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. 

नाशिक : शिवसेना (Shiv Sena)  उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray)  गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन आज नाशिकमध्ये (Nashik News)  पार पडणार आहे.  सकाळी 10 वाजता बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन करून आणि ध्वज वंदन करून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. सकाळी 10 ते दुपारी  2 वाजेपर्यंत अधिवेशन होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने अधिवेशनचा समारोप होणार आहे. त्यांनतर खुले अधिवेशन ( जाहीर सभा) सायंकाळी 6 वजाता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. 

गेल्या 30 वर्षांमध्ये शिवसेनेत अनेक घडामोडी घडल्या. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले तर त्यांनी उभी केलेली संघटना आता एकनाथ शिंदेंच्या ताब्यात आहे. भाजपची साथ सोडून उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत सहभागी झालेत  या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अधिवेशनाकडे राज्याचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 

उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा

यंकाळी 6 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणारया खुल्या अधिवेशनावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या ठिकाणी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, शिवसेना, युवासेना सचिव वरूण सरदेसाई, शिवसेना सचिव सूरज चव्हाण उपस्थित राहतील. 

ठाकरे गटाचे पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल

22 तारखेला आयोद्धेत राम मंदिर लोकार्पण सोहळा होत असताना नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या अधिवेशनची आणि उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची धूम राहणार आहे.  शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल होत आहेत.

भाषणाने शिबिराचा समारोप

 बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करून महाअधिवेशनाला सुरुवात होणार आहे.  10 ते 2 वाजेपर्यंत प्रमुख वक्ते बोलणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने शिबिराचा समारोप होईल. सायंकाळी 7 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. मात्र सुरुवातीला जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे.

काळाराम मंदिरात उद्धव ठाकरेंकडून महाआरती

उद्धव ठाकरे काळाराम मंदिर परिसरात दाखल होताच त्यांच्यावर कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करण्यात आली. ते पूर्व महाद्वारातून काळाराम मंदिरात दाखल झाले. प्रथम त्यांनी हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रभू श्रीरामाचे दर्शन त्यांनी घेतले. उद्धव ठाकरेंच्या हस्ते यावेळी महापूजा आणि महाआरती करण्यात आली. काळाराम मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भगवे कपडे, गळ्यात रुद्राक्षाची माळ परिधान केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.

हे ही वाचा :

Sanjay Raut : एका पक्षाची हुकूमशाही असण्यापेक्षा दहा तोंडाची लोकशाही चालेल; राऊतांचा भाजपला टोला

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Earthquake : नाशिक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, नाशिक शहर आणि विविध तालुक्यांमध्ये जाणवले धक्के, भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल
नाशिक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, नाशिक शहर आणि विविध तालुक्यांमध्ये जाणवले धक्के
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Nashik NMC: नाशिक मनपाच्या विशेष महासभेत अभूतपूर्व गोंधळ; ठाकरे गट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक डोक्याला बँडेज बांधून आले अन्...
नाशिक मनपाच्या विशेष महासभेत अभूतपूर्व गोंधळ; ठाकरे गट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक डोक्याला बँडेज बांधून आले अन्...
Devendra Fadnavis on Nashik potholes: 'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget