एक्स्प्लोर

रणगाडे, तोफा, रॉकेट लॉंचर जणू काही युद्धभूमीच, नाशिक ईदगाह मैदान झाले लष्करी छावणी

नाशिकच्या ईदगाह मैदानावर दोन दिवसीय शस्त्रास्त्र प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली. हे प्रदर्शन नाशिककरांसाठी पुर्णत: खुले असून मैदानावर लष्करातील बोफोर्स, धनुष्य, सॉल्टम आदी तोफांसह रॉकेट लौंचर आणि लॉरोससारखे आधुनिक रडार जवळून बघण्याची संधी निर्माण करून देण्यात आली आहे.

Nashik: नाशिककरांना युद्धभूमीच थरार जवळून अनुभवता यावा यासाठी नाशिकच्या (Nashik) ईदगाह मैदानावर भव्य शस्रास्रांचे प्रदर्शन (Arms Exhibition) भरविण्यात आले असून तोफा, रणगाडे रॉकेट लॉन्चर (Tank, rocket launcher) पाहून जणू काही युद्धभुमीवर आल्याचा भास झाल्याशिवाय राहणार नाही. दोन दिवसीय या प्रदर्शनाचे उदघाटन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांच्या हस्ते करण्यात आले.

आपण आज सुखान जीवन जगतो. ही आपल्या भारतीय सैन्याची लष्कराची (indian army) देणं आहे. आपण नेहमीच विचार करतो, कसा युद्ध सराव केला जात असेल, युद्धासाठी कोणती शस्रे वापरली जात असतील? याबाबत सर्व सामान्य नागरिकांच्या मनात नेहमीच जाणून घेण्याची उत्सुकता असते. हीच उत्सुकता आणि कुतूहल पूर्ण करण्यासाठी नाशिक (Nashik) येथील आर्टीलरी सेंटरच्या वतीने नाशिककरांना संधी उपलब्ध करून दिली आहे. 

नाशिकच्या ईदगाह मैदानावर (Eidgah Maidan, Nashik ) दोन दिवसीय शस्त्रास्त्र प्रदर्शनाला (Arms Exhibition) आजपासून सुरुवात झाली. हे प्रदर्शन नाशिककरांसाठी (Nashik) पुर्णत: खुले असून मैदानावर लष्करातील बोफोर्स, धनुष्य, सॉल्टम आदी तोफांसह रॉकेट लौंचर आणि लॉरोससारखे आधुनिक रडार जवळून बघण्याची संधी निर्माण करून देण्यात आली आहे. नाशिकरोड (Nashik) तोफखाना केंद्राकडून 'नो युअर आर्मी' (Know Your Army) हे लष्करी शस्त्रास्त्रांचे (Arms Exhibition) राज्यस्तरीय प्रदर्शन नाशिकमध्ये (Nashik) भरविण्यात आले आहे. दरम्यान राज्यात प्रथमच अशाप्रकारचे सैनिकी (indian army) शस्त्रांस्त्रांचे प्रदर्शन एखाद्या शहरी वस्तीतील मैदानावर होत आहे. यानिमित्ताने नाशिकसह (Nashik) संपुर्ण उत्तर महाराष्ट्रातील (maharashtra) जनतेला तोफखान्याच्या शक्तीशाली आधुनिक तोफांसह रडार सिस्टीम, भुदलाकडे असलेल्या अत्याधुनिक रायफल्स, अश्वारूढ सैनिकांकडून (indian army) दाखविले जाणारे सैनिकी प्रात्याक्षिकांसह तोफखाना केंद्राच्या विशेष बॅन्ड पथकाच्या गीतगायन-वादनाचा अनुभव घेता येणार आहे. रविवारी रात्री साडेनऊ वाजता प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.

लष्करातील लढाऊ तोफांचे प्रदर्शन

दरम्यान, कारगिल युद्धभूमीवर (kargil war) विजयात सिहांचा वाटा उचलणारी बोफोर्स तोफ, स्वदेशी बनावटीची आधुनिक धनूष, हलकी होवित्झर, इंडियन फिल्ड सॉल्टम (Indian Field Saltam), उखळी मारा करणारी तोफ, मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर (Multi barrel rocket launcher), लोरोस रडार सिस्टीमसह अशा  लहान-मोठ्या 10 ते 15 तोफा नागरिकांना बघण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे. 

इतर महत्वाची बातमी: 

Imtiyaz Jaleel : पोलिसांनी आता वर्दी उतरवून शिवसेना-बजरंग दलात प्रवेश करावा; खासदार जलील असे का म्हणाले?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Result 2026: पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
Nashik Election Result 2026 All Winner List: नाशिककरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 122 नवनिर्वाचित नगरसेवक, पाहा सर्व विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर...
नाशिककरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 122 नवनिर्वाचित नगरसेवक, पाहा सर्व विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर...
BMC Election Result 2026: उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
Chhatrapati Sambhajinagar MIM Winner List: गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Result 2026: पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
Nashik Election Result 2026 All Winner List: नाशिककरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 122 नवनिर्वाचित नगरसेवक, पाहा सर्व विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर...
नाशिककरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 122 नवनिर्वाचित नगरसेवक, पाहा सर्व विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर...
BMC Election Result 2026: उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
Chhatrapati Sambhajinagar MIM Winner List: गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
Malegaon Election Result 2026 : मालेगावकरांनो 'हे' आहेत तुमच्या महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवक, इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे किती? पाहा यादी
मालेगावकरांनो 'हे' आहेत तुमच्या महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवक, इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे किती? पाहा यादी
प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
BMC Elections 2026: मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
Embed widget