एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

नाशिक शिक्षक मतदारसंघ : 'टीडीएफ'चे भाऊसाहेब कचरे अधिकृत उमेदवार, फूट पडल्याच्या चर्चांना पूर्णविराम!

Nashik Teachers Constituency Election 2024 : टीडीएफ संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य निशांत रंधे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने टीडीएफमध्ये फूट पडल्याचे बोलले जात होते.

Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी टीडीएफ संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य निशांत रंधे (Nishant Randhe) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे टीडीएफमध्ये (TDF) फूट पडल्याची चर्चा होती. मात्र आता टीडीएफ संघटनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिक्षकांची सर्वात मोठी पीडीएफ संघटना एकसंघ असल्याचे सांगण्यात आले आहे. 
 
नाशिक शिक्षक विभाग मतदार संघाच्या निवडणुकीत महाराष्ट्र लोकशाही शिक्षक आघाडीच्या (Maharashtra Lokshahi Shikshak Aghadi) वतीने उमेदवार देण्यात आला असून या संघटनेत कुठल्याही प्रकारची फूट पडली नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते (Nanasaheb Boraste) यांनी सांगितले आहे. 

शिक्षकांचा आमदार शिक्षकच होणार

या निवडणुकीत शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेल्या लोकशाही शिक्षक आघाडीकडून शिक्षक असलेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता टीडीएफ संघटनेत फूट पडली नसल्याचे स्पष्ट करत आता टीडीएफ संघटना एकमेव उमेदवाराच्या मागे उभी राहणार आणि शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच असणार, असे मत टीडीएफ संघटनेचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कचरे (Bhausaheb Kachare) यांनी व्यक्त केले आहे. टीडीएफने अधिकृत उमेदवार दिला आहे. त्यामुळे इतर उमेदवारांनी आमचा नावाचा वापर करू नये, असे देखील त्यांनी म्हटले आहे. 

दोन उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२४ ची नामनिर्देशनपत्रांच्या छाननीची प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणुकीसाठी 38 उमेदवारांनी 53 नामनिर्देशन पत्रे दाखल केले होते. त्यापैकी 36 उमेदवारांचे अर्ज वैध व दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली आहे. अमोल बाळासाहेब दराडे  आणि सारांश महेंद्र भावसार यांचे वय 30 वर्षापेक्षा कमी वय असल्याने त्यांची नामनिर्देशनपत्रे  अवैध  ठरले आहेत. दराडे किशोर भिकाजी यांच्या शपथपत्राबाबत उमेदवार बोठे रणजित नानासाहेब यांचे प्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता, तो कायदेशीर तरतुदीनुसार फेटाळण्यात आला. दराडे किशोर यांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आले.

महायुती अन् महाविकास आघाडीत उमेदवारीवरून घोळ

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून संदीप गुळवे (Sandeep Gulve) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असताना काँग्रेसकडून दिलीप पाटील (Dilip Patil) यांनी उमेदवारी अर्ज भरला. तर शिवसेनेकडून विद्यमान आमदार किशोर दराडे (Kishor Darade) यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपकडून धनराज विसपुते (Dhanraj Vispute) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारीवरून घोळ सुरुच असल्याचे दिसून येते.

आणखी वाचा 

नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! डमी उमेदवाराच्या माघारीसाठी किशोर दराडेंकडून जोरदार प्रयत्न, पोलीस ठाण्यातही राडा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis Nagpur :  नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेर बॅनरबाजीAmit Shah - Vinod Tawde Meet: अमित शाह-विनोद तावडेंच्या भेटीची इनसाईड स्टोरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
Embed widget