एक्स्प्लोर

Nashik Politics: भाजपने नाशिकमध्ये मोठा डाव टाकला, ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजेंचे काकाच गळाला लावले; सिन्नरमध्ये मोठी घडामोड

Nashik Politics: काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल भाजपत दाखल झाल्यानंतर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या काकांना भाजपने गळाला लावले आहे.

Nashik Politics: सिन्नर नगरपरिषद निवडणुकीच्या (Sinnar Nagar Parishad Election) तोंडावर भाजपने (BJP) आपल्या राजकीय बळकटीसाठी महत्त्वाची चाल खेळली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shiv Sena UBT) खासदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांचे काका आणि सिन्नरचे माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे (Hemant Waje) हे आज (शुक्रवार, दि. 14) भाजपात प्रवेश करणार आहेत. नाशिक येथील वसंतस्मृती या भाजप कार्यालयात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

राज्यातील पहिल्या महिला आमदार रुक्मिणीबाई विठ्ठल वाजे यांचे चिरंजीव हेमंत वाजे यांच्या प्रवेशामुळे सिन्नरमधील भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे मानले जात आहे. हेमंत वाजे आगामी निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार असतील, अशी माहिती मिळत आहे. हेमंत वाजे यांनी यापूर्वी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेता अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांच्या वडिलांनी, स्वर्गीय विठ्ठल वाजे यांनीही सिन्नर नगराध्यक्षपद भूषवले होते.

Shiv Sena UBT: ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे चुलत काका भाजपात येत असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल (Shirish Kotwal) भाजपात दाखल झाले होते. त्यानंतर आता हेमंत वाजे यांचे प्रवेशामुळे विरोधकांसोबतच भाजपाच्या मित्रपक्षांनाही धक्का बसणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंचे बंधूही भाजपमध्ये दाखल

याआधीच राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे भाजपात दाखल झाले आहेत. ते जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर हेमंत वाजे नगरपालिकेच्या मैदानात उतरतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आठ दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या उदय सांगळे यांनी हेमंत वाजे यांच्या प्रवेशासाठी पुढाकार घेतल्याची माहिती मिळत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपचा काँग्रेसला 'दे धक्का'; दुसरे माजी जिल्हाध्यक्षही 'भाजपवासी'; 'या' बड्या नेत्यांनीही हाती घेतलं कमळ

Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
Pune Accident News: भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
Pune Sahyadri Hospital: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
Pune Accident News: भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
Pune Sahyadri Hospital: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
Pune Mundhwa Land Case : मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
धुरंधरमध्ये रहमान डकैत साकारत अक्षय खन्नाने भलताच भाव खाल्ला, पण खऱ्या आयुष्यात ‘नो-गो झोन’ केलेल्या कराचीच्या लियारीत रहमानचा शेवट कसा झाला? एन्काऊंटर करणारा एसपी चौधरी सुद्धा का वादात अडकला?
धुरंधरमध्ये रहमान डकैत साकारत अक्षय खन्नाने भलताच भाव खाल्ला, पण खऱ्या आयुष्यात ‘नो-गो झोन’ केलेल्या कराचीच्या लियारीत रहमानचा शेवट कसा झाला? एन्काऊंटर करणारा एसपी चौधरी सुद्धा का वादात अडकला?
Embed widget