एक्स्प्लोर

Nashik: नाशिकच्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणूक जाहीर, 30 एप्रिल रोजी होणार निवडणूक

Nashik: अखेर दोन वर्षानंतर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुका जाहीर झाल्या असून एप्रिल 2023 मध्ये निवडणुका होणार आहेत.

Nashik: अखेर दोन वर्षानंतर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुका जाहीर झाल्या असून एप्रिल 2023 मध्ये निवडणुका होणार आहेत. याबाबतचे प्रसिद्ध पत्रक संरक्षक विभागामार्फत राजपत्रात घोषित करण्यात आले आहे. कोरोना काळात फेब्रुवारी 2020 मध्ये देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड मंडळ मुदत संपुष्टात आली होती. त्यानंतर आज जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डसह (Deolali Cantonment Board) देशभरातील 57 कॅन्टोन्मेंट बोर्डांचीही आगामी पंचवार्षिक निवडणूक (Election) अखेर 30 एप्रिल 2023 रोजी होणार असल्याचे संरक्षण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या राजपत्रात घोषित करण्यात आले आहे. यामुळे देवळालीतील सर्वच राजकीय व सामाजिक संघटनांनी स्वागत केले आहे. कॅन्टोन्मेंट अधिनियम 2006 (41) कलम 15 (1) यानुसार कॅन्टोन्मेंट निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.     

दरम्यान कॅन्टोन्मेंट बोर्डाची (Deolali Cantonment Board) निवडणुकीत वेळेत होण्यासाठी वेळोवेळी तयारी केलेली आहे. मतदार याद्या अद्ययावत करून मागासवर्गीय व महिला आरक्षण याबाबतचा अहवालही 24 डिसेंबर 2019 रोजी पाठवण्यात आलेला होता. मात्र त्यानंतर निवडणुकीचे आदेश न आल्याने देवळालीसह देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डांना 2 वेळा कायदयातील तरतुदीनुसार सहा सहा महिन्यांची मुदतवाढ  देण्यात आली होती. त्यानंतर व्हेरिड बोर्ड अस्तित्वात येऊन त्यात प्रीतम आढाव यांना नामनिर्देशित सदस्य म्हणून दोनदा संधी मिळाली आहे. 

याच दरम्यान देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डांचे विलीनीकरण लगतच्या मनपा अथवा नगर परिषदांमध्ये करण्याचाही विचार शासकीय पातळीवर सुरू होता, मात्र तो मागे पडून आता संरक्षण मंत्रालयाने थेट निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे आता बोर्ड प्रशासनाकडून (Deolali Cantonment Board) अधिकृत घोषणा व निवडणूक कार्यक्रम काही जाहीर झाले होते याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान यापूर्वी काढण्यात आलेले महिला आरक्षण कायदयातील तरतुदीनुसार पुन्हा काढावे लागणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वगळण्यात आलेली मतदारांच्या नावाबाबतचा संभ्रम दूर करावा लागणार आहे.

Deolali Cantonment Board Election : मागील निवडणुकीतील आरक्षण   

कॅन्टोन्मेंट निवडणूक कायदा 2007 नुसार महिलांसाठी 33 टक्के आरक्षण आहे. आतापर्यंत कॅन्टोन्मेंट बोर्डांमध्ये (Deolali Cantonment Board) 2008, 2015 व 2020 मध्ये होणाऱ्या निवडनुकीसाठी देखील महिला आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र यानंतर देखील कायदयातील तरतुदीनुसार सहा महिन्यात निवडणूक न झाल्याने पुन्हा आरक्षण काढणे अनिवार्य असल्याचे दिसते आहे.

इतर बातमी: 

Kartik Aaryan: 'शहजादा'ही वाहतूक नियमांचे उल्लंघन करू शकत नाही, मुंबई पोलिसांनी कापले कार्तिक आर्यनचे चलान

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! खरीप पेरण्यांच्या तोंडावर राज्यात युरिया अन् डीएपी खतांचा तुटवडा, पेरण्यांपूर्वीच शेतकऱ्यांची दमछाक
मोठी बातमी! खरीप पेरण्यांच्या तोंडावर राज्यात युरिया अन् डीएपी खतांचा तुटवडा, पेरण्यांपूर्वीच शेतकऱ्यांची दमछाक
Iran : अमेरिकेकडून आण्विक तळांवर झालेल्या हल्ल्यात किती नुकसान झालं? इराणनं पहिल्यादा उत्तर दिलं, म्हणाले...
अमेरिकेच्या हल्ल्यामुळं आण्विक तळांचं मोठं नुकसान, इराणकडून अधिकृत माहिती समोर 
95 हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत; धाराशिव जिल्ह्यात खळबळ
मोठी बातमी! 95 हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत
IND vs ENG : पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियात मोठे बदल? दुसऱ्या कसोटीत 'या' खेळाडूंची संघात एंट्री, संभाव्य प्लेईंग -11 
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियात मोठे बदल? दुसऱ्या कसोटीत 'या' खेळाडूंची संघात एंट्री, संभाव्य प्लेईंग -11 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : महाराष्ट्रात हाय लेव्हलचा घोटाळा, जगात कुठेही तुलना होणार नाही; राऊतांचा आरोप
Mosque Loudspeakers | मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा
Masjid loudspeaker row | मशिदीवरील भोंग्यांवरून वाद | मुस्लिम संघटना अजित पवारांकडे न्यायासाठी
Weather Alert | पालघरला ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता; मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी
School Repairs | पावसामुळे खराब झालेल्या जिल्हा परिषद शाळा तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! खरीप पेरण्यांच्या तोंडावर राज्यात युरिया अन् डीएपी खतांचा तुटवडा, पेरण्यांपूर्वीच शेतकऱ्यांची दमछाक
मोठी बातमी! खरीप पेरण्यांच्या तोंडावर राज्यात युरिया अन् डीएपी खतांचा तुटवडा, पेरण्यांपूर्वीच शेतकऱ्यांची दमछाक
Iran : अमेरिकेकडून आण्विक तळांवर झालेल्या हल्ल्यात किती नुकसान झालं? इराणनं पहिल्यादा उत्तर दिलं, म्हणाले...
अमेरिकेच्या हल्ल्यामुळं आण्विक तळांचं मोठं नुकसान, इराणकडून अधिकृत माहिती समोर 
95 हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत; धाराशिव जिल्ह्यात खळबळ
मोठी बातमी! 95 हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत
IND vs ENG : पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियात मोठे बदल? दुसऱ्या कसोटीत 'या' खेळाडूंची संघात एंट्री, संभाव्य प्लेईंग -11 
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियात मोठे बदल? दुसऱ्या कसोटीत 'या' खेळाडूंची संघात एंट्री, संभाव्य प्लेईंग -11 
'सुपरस्टारच्या मुलाला माझ्यासोबत रात्र घालवायची होती, अभिनेत्री ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा
'सुपरस्टारच्या मुलाला माझ्यासोबत रात्र घालवायची होती, अभिनेत्री ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 8 वीच्या विद्यार्थ्याकडून 10 वीच्या मुलाचा खून; शाळा परिसरात खळबळ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 8 वीच्या विद्यार्थ्याकडून 10 वीच्या मुलाचा खून; शाळा परिसरात खळबळ
Jitendra Awhad : राज्य उत्पादन शुल्कची जाहिरात नियमबाह्य, MPSC वर कुणाचा दबाब? जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
राज्य उत्पादन शुल्कची जाहिरात नियमबाह्य, MPSC वर कुणाचा दबाब? जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
मोठी बातमी! डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळेला जामीन, 66 दिवसानंतर सुटका
मोठी बातमी! डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळेला जामीन, 66 दिवसानंतर सुटका
Embed widget