एक्स्प्लोर

Nashik Crime News : जुन्या भांडणावरून कुरापत काढली, टोळक्याने युवकावर धारदार शस्त्राने केले तब्बल 25 वार, नाशिक पुन्हा हादरलं

Nashik Crime News : टोळक्याने धारदार शस्त्राने युवकावर तब्बल 25 वार केले आहेत. या मारहाणीत युवकाला मृत्यू झाला असून नाशिक पुन्हा एकदा हादरले आहे.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या (Nashik Crime News) घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता पुन्हा एकदा पाथर्डी (Pathardi) गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका युवकावर टोळक्याकडून धारदार शस्त्राने तब्बल 25 वार करत युवकाला ठार मारण्यात आले. यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या पाथर्डी गावात एका युवकाला चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने जवळपास  25 वार करून ठार मारले. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. नंदेश विजय साळवे (20) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.

जुन्या भांडणाची कुरापत काढून हल्ला   

इंदिरानगर पोलीस ठाणे (Indiranagar Police Station) हद्दीत पाथर्डी गावात रात्री 11 वाजेच्या सुमारास नंदेश याच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. जुन्या भांडणाची कुरापतीमधून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस घटनास्थळी पोहचले. 

हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

जखमी नंदेश यास जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नंदेश यास तपासून मयत घोषित केले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. दरम्यान, नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांमध्ये सहभाग वाढत चालला आहे. त्यामुळे शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे पोलिसांसमोर (Nashik Police) मोठे आव्हान आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या सगळ्या खटल्यांसाठी फक्त एकच न्यायाधीश

तीन शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न, नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील खळबळजनक घटना

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: दारूच्या नशेत मित्रच बनले वैरी! दगडी जात्याने डोक्यात वार करून वाहन चालकाला संपवलं, नाशिकमध्ये खळबळ
दारूच्या नशेत मित्रच बनले वैरी! दगडी जात्याने डोक्यात वार करून वाहन चालकाला संपवलं, नाशिकमध्ये खळबळ
Nashik Crime News: नाशिकमध्ये मोठा घोटाळा, तब्बल 22 मृत रुग्णांवर 6 वर्षांनी दाखवले उपचार; 2 कोटींचा चुना लावणाऱ्या 3 हॉस्पिटल्सवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये मोठा घोटाळा, तब्बल 22 मृत रुग्णांवर 6 वर्षांनी दाखवले उपचार; 2 कोटींचा चुना लावणाऱ्या 3 हॉस्पिटल्सवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
Navratri 2026 Saptashrungi Gad: सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास
सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास
Nashik News: चार महिन्यांपासून नाशिकच्या कारागृहात बंदिस्त, दम्याचा त्रास वाढला अन्...; अहिल्यानगर बँक अपहार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
चार महिन्यांपासून नाशिकच्या कारागृहात बंदिस्त, दम्याचा त्रास वाढला अन्...; अहिल्यानगर बँक अपहार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Embed widget