एक्स्प्लोर

Nashik Crime News : 31 डिसेंबरला नाशकात पोलिसांचा चोख बंदोबस्त; स्वतः पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर, तब्बल 'इतक्या' जणांवर कारवाई

Nashik Crime News : थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नाशिक शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Nashik Crime News नाशिक : थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या (New Year 2024) पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नाशिक शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. फिक्स पॉईन्ट, नाकाबंदी व पेट्रोलिंगद्वारे टवाळखोरांवर नाशिक पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. शहरात एकूण ८०३ जणांवर कारवाई करण्यात आली. 

पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस ठाणे हद्दीत ६५ ठिकाणी फिक्स पॉईन्ट बंदोबस्त, ३० ठिकाणी नाकाबंदी पॉईन्टचे आयोजन करण्यात आले होते.त्याच प्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्यात ५ वाहने पेट्रोलिंगकरिता अशी एकूण ६५ वाहने गस्तीसाठी तैनात होती. याअंतर्गत ३१ डिसेंबरच्या पहाटेपर्यंत पोलिसांनी टवाळखोरांवर कारवाई केली. 

४४५ जणांविरोधात कारवाई

आडगांव, पंचवटी, म्हसरुळ, भद्रकाली, मुंबईनाका, सरकारवाडा, गंगापूर असे परिमंडळ -१ कार्यक्षेत्रात १५१ टवाळ खोर व ६३ रेकॉर्डवरील गुन्हेगार. 
अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, एमआयडीसी चुचांळे असे परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात १६३ टवाळखारे व ६८ रेकॉर्डवरील गुन्हेगार असे एकूण ४४५ इसमांविरुध्द कारवाई करण्यात आली. 

मोटार वाहन कायदा कलमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध झालेली कारवाई

हेलमेट : 189
सिट बेल्ट  : 24
ट्रिपल सिट : 47
ब्लॅक फिल्म : 03
नो एंन्ट्री : 13
सिग्नल जंप : 24
नो पार्किंग : 09
इतर : 35
एकूण केसेस : 336
एकूण दंड : 1 लाख 95 हजार 250

तसेच मद्यपान करुन वाहन चालवून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २२ इसमांविरुध्द मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त ऍक्शन मोडवर

दरम्यान, नाशिकच्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे सध्या ऍक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळत आहेत. थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तासाठी ते स्वतः रस्त्यावर उतरले होते.गंगापूर रोड, कॉलेज रोड परिसरात अनेक वाहनांची तपासणीही कर्णिक यांनी केली. पहाटेपर्यंत पोलीस आयुक्तांचा ताफा शहरभर फिरत होता. नाशिककरांना नववर्षाच्या शुभेच्छा देतांनाच महिला सुरक्षा, ड्रग्स विरोधी कठोर कारवाई  आणि वाहतुकीला शिस्त हे तीन संकल्प नाशिक पोलिसांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

असा होता पोलिसांचा फौजफाटा 

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ 2 च्या  पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहा सहाय्यक पोलीस आयुक्त, 59 पोलीस निरीक्षक, 92 सहा. पोलीस निरीक्षक/पोउनि, 884 पोलीस अंमलदार, 500 होमगार्ड असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या

Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीच्या धोरणाविरोधात चांदवडला 'प्रहार' आक्रमक; नववर्षाच्या स्वागतालाच काढली शेतकऱ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget