एक्स्प्लोर

Nashik CBI Raid : फोनवर आली तक्रार, सीबीआयने केली कारवाई, लाचखोर जीएसटी अधिकाऱ्यास 30 ऑगस्टपर्यंत कोठडी

Nashik CBI Raid : लाचखोर (bribe) जीएसटी अधीक्षक चंद्रकांत चव्हाणकेला (Chandrakant Chavhanke) आज न्यायालयात हजर केले असता 30 ऑगस्ट पर्यंत सीबीआय कोठडी (CBI Custody) सुनावण्यात आली आहे.

Nashik CBI Raid : लाचखोर जीएसटी अधीक्षक चव्हाणकेला आज न्यायालयात (Nashik District Court) हजर केले असता 30 ऑगस्ट पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिकमध्ये (Nashik) जीएसटी विभागातील (GST Departement) अधीक्षक आठ हजारांची लाच घेताना सीबीआय एसीबीने (CBI) रंगेहाथ पकडल्याची घटना काल घडली होती. नाशिकच्या सिडको कार्यालयामधून चंद्रकांत चव्हाणके (Chandrakant Chavhanke) यांना अटक करण्यात आली होती. 

नाशिकच्या (Nashik) जीएसटी (Tribal Department) विभागातील लाचखोर अधीक्षक चंद्रकांत चव्हाणके यांना काल सीबीआय एसीबीने 08 लाच हजारांची ribe) स्वीकारताना रंगेहाथ पकडले. चव्हाणके यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 30 ऑगस्ट पर्यंत म्हणजेच तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चव्हाणके याने तक्रारदाराचे बंद पडलेले जीएसटी अकाउंट पुन्हा सुरू करण्यासाठी लाच  मागीतिली होती. त्यांनतर फोनवर आलेल्या तक्रारीची दखल घेत सीबीआय कारवाई केली. 

गेल्या दोन दिवसांत नाशिकमधून दोन बड्या अधिकाऱ्यावर एसीबीने कारवाई केली आहे. यात सर्वाधिक लाच घेणाऱ्यांमध्ये आदिवासी विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असणाऱ्या दिनेश कुमार बागुल यांनी स्थान पटकावले आहे. तर काल दुपारच्या सुमारास सिडको परिसरात असणाऱ्या जीएसटी कार्यालयात सीबीआयने रचलेल्या सापळ्यात जीएसटी अधिकारी अडकला. अटक करण्यात आल्यानंतर चव्हाणके यांच्या घरी देखील झाडाझडती घेण्यात आली असून यामध्ये लाखो रुपयांची रोकड, मालमत्तेचे कागदपत्रे सीबीआय पथकाने जप्त केले आहेत. चव्हाणकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी सिबीआयने कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार चव्हाणके यास पुढील तीन दिवस सीबीआय कोठडीत काढावे लागणार आहे. 

दरम्यान चव्हाणके यांना अटक केल्यानंतर त्यांच्या घरांवर धाडसत्र टाकत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या लाचखोर अधीक्षकास आज न्यायालयात हजर केले असता त्याला 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चव्हाणके याने आणखी किती प्रकरणात भ्रष्टाचार केला आहे, किती लाच घेतली आहे, याचा टॉप्स करण्यासाठी सीबीआय एसीबीने (ACB) त्याच्या अधिक चौकशीसाठी रिमांड मागितला होता. त्यामुळे न्यायालयाने चव्हाणके यास 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लाच घेण्याचे प्रमाण वाढले...!
गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यातील (Nashik News) लाचेच्या प्रकरणांत (Bribe Case) वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या (Health Deaprtment) उपसंचालकांचे लाच घेतल्याचे प्रकरण ताजे होते. त्यानंतर आदिवासी विकास विभागात बांधकाम अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या दिनेशकुमार बागुल यांनी 28 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्या दुसऱ्याच नाशिकमध्ये स्थापन झालेले सीबीआयच्या एसीबी पथकाने कारवाई केली. एका जीएसटी अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले. तर दोन दिवसांपूर्वी आरोग्य उपसंचालक कार्यालयातील एका क्लास वन अधिकाऱ्यास लाच घेताना एसीबीने ताब्यात घेतले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget