एक्स्प्लोर

Sangamner Robbery : हातात बंदूक, तोंडावर रुमाल; अडीच लाख घेऊन चोरटे फरार, पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा

Sangamner Robbery : पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचा बहाना करून अडीच लाखांची रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. 

Nagar Crime : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर गावातील भगवान पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचा बहाना करून आलेल्या अज्ञात तीन दरोडेखोरांनी चोरी केली. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास पिस्तुलाचा धाक दाखवून दिवसभरातील पेट्रोल डिझेल व ऑइलचे जमा झालेले दोन लाख पन्नास हजार 747 रोख रक्कम चोरून (Theft) नेल्याची घटना उघडकीस आली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यासह ग्रामीण भागात गुन्हेगारी (Crime) वाढत चालली आहे. चोरी, लूटमार अशा घटना सातत्याने घडत आहेत. सातत्याने घडत असलेल्या घटनांमुळे पोलिसांसमोर गुन्हेगारी रोखण्यासाठी आव्हान उभे राहिले आहे. अशातच काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले 3 अज्ञात दरोडेखोर मोटर सायकलमध्ये पेट्रोल भरण्याच्या बहाण्यावरून पंपावर आले. आणि थेट केबिनमध्ये घुसले आणि केबिनमध्ये पैसे मोजत असणारा कर्मचारी सुनील गीरे यास एकाने पिस्तुलाचा धाक दाखवत अडीच लाखांची रोकड लांबवली. पेट्रोल पंपावरील कर्मचारी सुनील गीरे यांनी घारगाव पोलिसात (Ghargoan police) दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांच्या (roberry) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे साकुर जवळील घारगाव गावातील एका इसमाला धाक दाखवत त्याची दुचाकी सुद्धा याच चोरट्यांनी लांबवली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर (Sangamner) तालुक्यातील साकूर-मांडवे रोडवर भगवान पेट्रोल पंपावर (Petrol Pump Robbery) रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले 3 अज्ञात दरोडेखोर मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरण्याच्या बहाण्यावरून पंपावर आले होते. त्यावेळी पंपावरील कर्मचारी विलास भाऊसाहेब कातोरे हा पेट्रोल भरण्यासाठी पंपाकडे जात असताना ते तिघे अज्ञात दरोडेखोर केबिनमध्ये घुसले आणि केबिनमध्ये पैसे मोजत असणारा कर्मचारी सुनील गीरे यास एकाने पिस्तुलाचा धाक दाखवत तुझ्याकडे असणारे सर्व पैसे आम्हाला दे नाही, तर गोळी घालून मारून टाकण्याची धमकी दिली.

तर दुसर्‍याने त्याच्या हातातील पैसे हिसकावून घेतले, तर तिसर्‍याने ड्राव्हरमध्ये असलेली काळ्या रंगाची बॅग काढून त्यातील पैसे काढून घेतले आणि मांडवे गावच्या दिशेने पळून गेले. पंपावरील कर्मचारी चोर चोर असे मोठ्याने ओरडल्यामुळे आसपासचे नागरिक पंपाकडे धावले, तर गिरे यांनी या घटनेची माहिती पंपाचे मालक आदिक खेमनर आणि मॅनेजर दत्ता शेंडगे यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पेट्रोल पंपावरील कर्मचारी सुनील गीरे यांनी घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Embed widget