एक्स्प्लोर

BREAKING: नाशिकजवळ भीषण रेल्वे अपघात, जयनगर एक्स्प्रेसचे डब्बे रुळावरुन घसरले

Railway Accident: नाशिकजवळ भीषण रेल्वे अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये रविवारी एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले.

Train Accident: नाशिकजवळ भीषण रेल्वे अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये रविवारी एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले. मध्य रेल्वेच्या वतीने ट्वीट करून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 3.15 च्या सुमारास लहवित आणि देवलाली (नाशिकजवळ) दरम्यान 11061 एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात जीवित व वित्तहानीबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र वैद्यकीय पथक आणि संबंधित कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. देवलालीजवळ एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले असल्याची प्रथमिक माहिती आहे. या रेल्वे अपघातात प्राथमिक माहितीनुसार 3-4 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे अपघात मदत व्हॅनही घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने यासंबंधित अपडेट जारी करत म्हटले आहे की, भुसावळ विभागातील नाशिकजवळ 11061 LTT-जयनगर एक्स्प्रेसचे 11 डबे आज पहाटे 3.10 वाजता नाशिकजवळील लहवित आणि देवळाली दरम्यान रुळावरून घसरले. भुसावळहून अपघात निवारण वैद्यकीय उपकरणे आणि इगतपुरीहून वैद्यकीय व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या अपघातात आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. 

हेल्पलाइन क्रमांक

  • सीएसएमटी- 022-22694040
  • सीएसएमटी- 022-67455993
  • नाशिकरोड - 0253-2465816
  • भुसावळ - 02582-220167
  • 54173 आपत्ती व्यवस्थापन कक्ष

रेल्वे अपघातामुळे पंचवटी आणि नंदीग्राम एक्सप्रेस रद्द

रेल्वे अपघातामुळे पंचवटी आणि नंदीग्राम एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. 12109 आणि 12110 ही पंचवटी एक्सप्रेस आहे. तर 11401 ही नंदीग्राम एक्सप्रेस आहे. तर 22221 ही राजधानी एक्सप्रेस, 12261 हा हावडा दुरोंतो आणि 12173 ही उद्योग नगरी एक्सप्रेस दुसऱ्या मार्गाने चालवण्यात येणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUTDevendra Fadnavis CM | फडणवीस भाषणाला उठताच महाराष्ट्राचा लाडका भाऊच्या घोषणाDevendra Fadnavis Vidhimandal Gatnete | विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच!BJP Core Committee Meeting : आमचं ठरलं ! कोअर कमिटी बैठकीनंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
Embed widget