एक्स्प्लोर

Happy New Year: नो व्हिस्की नो बिअर, हॅप्पी न्यू इअर, नाशिकमध्ये अंनिसकडून दूध वाटप!

Happy New Year Nashik :  दुसरीकडे 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी मद्य प्राशन न करता दूध प्राशन करून थर्टी फस्ट साजरी करण्याची संकल्पना नाशिकमध्ये अंनिसने मांडली. 

Happy New Year Nashik : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघा एक तास शिल्लक असून जगभरात स्वागतासाठी नागरिक उत्सुक आहेत. तर दुसरीकडे 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी मद्य प्राशन न करता दूध प्राशन करून थर्टी फस्ट साजरी करण्याची संकल्पना नाशिकमध्ये अंनिसने (Nashik  Andhshraddha Nirmoolan Samiti) मांडली. 
 
31 डिसेंबर साजरा करताना अनेकजण मद्य प्राशन करतात, कुठे पार्ट्यांचे आयोजन केले जाते. अशाने तरुण पिढी बिघडत असून तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत. या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला मद्य प्राशन करण्याचे टाळावे, त्या ऐवजी दूध प्राशन करावे असा सल्ला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील विविध ठिकाणी दूध वाटप करण्यात आले.
 
'द दारूचा नव्हे तर  द दुधाचा' प्रबोधन कार्यक्रम

सरत्या वर्षांला निरोप देतांना व नववर्षाचे स्वागत करतांना मद्याच्या आहारी जाऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले. या निमित्ताने हुतात्मा स्मारक समोर 'द दारूचा नव्हे तर  द दुधाचा' प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. नाशिककरांना मद्याचे दुष्परिणाम पटवून देत मोफत मसाला दुधाचे वाटप केले. यावेळी 'चला व्यसनाला बदनाम करू या ' ' नो विस्की नो बिअर हॅपी न्यू ईअर हॅपी न्यू ईअर' अशा घोषणा देण्यात आल्या. 
 
त्याचबरोबर नववर्षाचे स्वागत फटाके फोडून व प्रदुषणाने करू नका, नववर्ष  धुंदीत नव्हे तर शुद्धीत साजरे करा ,असे आवाहनही करण्यात आले. या अनोख्या प्रबोधन कार्यक्रमाचे लोकांना कौतुक वाटले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डाॅ.टी.आर.गोराणे, कृष्णा चांदगुडे, राजेंद्र फेगडे, प्रल्हाद  मिस्त्री, ॲड समीर शिंदे, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे, विजय खंडेराव, दिपक वर्दे, नितीन बागुल आदी कार्यकर्त उपस्थित होते.

आपकडूनही दुधाचे वाटप

दरम्यान नाशिक आम आदमी पक्षाकडून (Aam Aadmi Party Nashik) नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात दूध वाटप करण्यात आले. थर्टी फस्ट ला हजारो नागरिक हॉटेल्स रिसॉर्ट ला जाऊन धिंगाणा घालतात. यावर बंदी आणली पाहिजे. थर्टी फस्टच्या रात्री तरुण व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेक भागात अपघात घडण्याचे प्रकार समोर येतात. त्यामुळे मद्य प्राशन न करता तरुणांनी दुधाचे प्राशन करावे असे आवाहन आपकडून करण्यात आले.
 
ही बातमी देखील वाचा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात; कंटेनरची तीन-चार वाहनांना धडक, वाहतूक जाम
पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात; कंटेनरची तीन-चार वाहनांना धडक, वाहतूक जाम
Hasan Mushrif: युती अचानक का झाली? कार्यकर्त्यांना न विचारता निर्णय का घ्यावा लागला, ईडी आरोपांचे काय? मुश्रीफ काय काय म्हणाले?
युती अचानक का झाली? कार्यकर्त्यांना न विचारता निर्णय का घ्यावा लागला, ईडी आरोपांचे काय? मुश्रीफ काय काय म्हणाले?
Kagal Nagar Parishad: कोल्हापूरच्या राजकीय विद्यापीठात अवघ्या 24 तासात राजकीय भूकंप; कागलला कट्टर वैरी एकत्र, नेमका फाॅर्म्युला ठरला तरी काय?
कोल्हापूरच्या राजकीय विद्यापीठात अवघ्या 24 तासात राजकीय भूकंप; कागलला कट्टर वैरी एकत्र, नेमका फाॅर्म्युला ठरला तरी काय?
एका पक्षप्रवेशासाठी मंत्री हेलिकॉप्टरने आले अन् गेले; गुवाहटी फेम शहाजी बापूची भाजपवर बोचरी टीका
एका पक्षप्रवेशासाठी मंत्री हेलिकॉप्टरने आले अन् गेले; गुवाहटी फेम शहाजी बापूची भाजपवर बोचरी टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare  PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल
Ahilyanagar Bibtya : अहिल्यानगरात वनविभागाने पकडलेला बिबट्या तो नव्हेच, ग्रामस्थांचा सवाल
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात; कंटेनरची तीन-चार वाहनांना धडक, वाहतूक जाम
पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात; कंटेनरची तीन-चार वाहनांना धडक, वाहतूक जाम
Hasan Mushrif: युती अचानक का झाली? कार्यकर्त्यांना न विचारता निर्णय का घ्यावा लागला, ईडी आरोपांचे काय? मुश्रीफ काय काय म्हणाले?
युती अचानक का झाली? कार्यकर्त्यांना न विचारता निर्णय का घ्यावा लागला, ईडी आरोपांचे काय? मुश्रीफ काय काय म्हणाले?
Kagal Nagar Parishad: कोल्हापूरच्या राजकीय विद्यापीठात अवघ्या 24 तासात राजकीय भूकंप; कागलला कट्टर वैरी एकत्र, नेमका फाॅर्म्युला ठरला तरी काय?
कोल्हापूरच्या राजकीय विद्यापीठात अवघ्या 24 तासात राजकीय भूकंप; कागलला कट्टर वैरी एकत्र, नेमका फाॅर्म्युला ठरला तरी काय?
एका पक्षप्रवेशासाठी मंत्री हेलिकॉप्टरने आले अन् गेले; गुवाहटी फेम शहाजी बापूची भाजपवर बोचरी टीका
एका पक्षप्रवेशासाठी मंत्री हेलिकॉप्टरने आले अन् गेले; गुवाहटी फेम शहाजी बापूची भाजपवर बोचरी टीका
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तेजी सेन्सेक्स 388 अंकांनी वधारला, निफ्टी 26000 हजारांच्या पार, कारण समोर
शेअर बाजारात तेजी कायम, सेन्सेक्स 388 अंकांनी वधारला, निफ्टी 26000 हजारांच्या पार, कारण समोर
Rajan Salvi: म्हणून माझ्या मुलाला उमेदवारी घेण्यापासून थांबवलं; शिंदे गटाच्या राजन साळवींचं स्पष्टीकरण, नाराजीवरही भाष्य
म्हणून माझ्या मुलाला उमेदवारी घेण्यापासून थांबवलं; शिंदे गटाच्या राजन साळवींचं स्पष्टीकरण, नाराजीवरही भाष्य
ICT Verdict on Sheikh Hasina: फाशीची शिक्षा सुनावलेल्या शेख हसीना यांना भारत बांगलादेशात पाठवणार? काय सांगतो नियम?
फाशीची शिक्षा सुनावलेल्या शेख हसीना यांना भारत बांगलादेशात पाठवणार? काय सांगतो नियम?
पुणे हादरलं! शहरात पु्न्हा एकदा दिवसाढवळ्या तरुणाला संपवलं; सिंहगड कॉलेज परिसरातील घटना
पुणे हादरलं! शहरात पु्न्हा एकदा दिवसाढवळ्या तरुणाला संपवलं; सिंहगड कॉलेज परिसरातील घटना
Embed widget