ABP Majha Ground Report : धार्मिक नागरीतील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे 'आव्हान', नाशिक पोलीस आयुक्त ॲक्शन मोडमध्ये

Nashik Police
Nashik Crime News : नाशिक शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सध्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे प्रयत्न तर करत आहेत. मात्र, अजूनही व्यापक मोहित राबवावी लागणार आहे.
नाशिक : धार्मिक तसेच पर्यटन नगरी म्हणून नाशिकची (Nashik) ओळख आहे. हिवाळ्यात तर पर्यटक मोठ्या संख्येने नाशिक शहरात दाखल होतात आणि निसर्गसौंदर्याच्या प्रेमात पडतात. याच दिवसात फक्त




