एक्स्प्लोर

रेल्वे पॅसेंजर येत असताना रुळावर बंद पडला ट्रक, पुढे काय झालं वाचा

Nandurbar: 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' ही म्हण तुम्ही आजवर अनेकदा ऐकली असेल. मात्र बऱ्याचदा या म्हणीचा प्रत्यय देणाऱ्या अनेक घटना आपल्याला प्रत्यक्षात पाहायलाही मिळतात.

Nandurbar: 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' ही म्हण तुम्ही आजवर अनेकदा ऐकली असेल. मात्र बऱ्याचदा या म्हणीचा प्रत्यय देणाऱ्या अनेक घटना आपल्याला प्रत्यक्षात पाहायलाही मिळतात. अशीच एक घटना आज रात्री आठ वाजेच्या सुमारास नंदुरबार (Nandurbar) येथील नवापूर शहरालगत तीनटेंभा रेल्वे गेटवर घडली आहे. 

रेल्वेचे फाटक (Railway Gate) बंद करत असताना आयसर ट्रक रेल्वे रुळावरून मार्गस्थ होत होती. रेल्वे रुळावरील (Railway Track) एक ट्रॅक क्रॉस केला. दुसऱ्या ट्रॅकवर ट्रक बंद पडला, त्याच ट्रॅकवरून रेल्वे पॅसेंजर (Railway passenger train) सुरतकडून भुसावलकडे मार्गस्थ होणार होती. यादरम्यान ट्रकला हलवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली. 

नवापूर शहरातून गुजरात राज्यात जात असलेल्या आयसर ट्रकमध्ये काहीतरी बिघाड झाला होता. आयसर ट्रक रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वे गेटच्या मधोमध रुळावर आला आणि  तिथेच बंद पडलेल्या ट्रकला चालकाने सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र ट्रक सुरू झाला नाही. एकीकडे रुळावर अडकलेली ट्रक तर दुसरीकडे रेल्वे पॅसेंजर गाडी (Railway passenger train) येण्याची झालेली वेळ यामुळे चालक, नागरिक रेल्वे कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

सर्वांनी मिळून ट्रक रुळावरून (Railway Track) हलवण्याचा प्रयत्न केला. पुढच्या बाजूला चढाव असल्याने ट्रक इंचभर देखील जागेवरून सरकत नव्हता. नवापूर शहरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी येऊन ट्रकच्या पुढच्या बाजूने धक्का मारून रुळावरून बाजूला केला. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटातच रेल्वे पॅसेंजर रुळावरून गेली. पाच मिनिटांचा ही विलंब झाला असता तर पॅसेंजर रेल्वेने ट्रकला (Railway Track) धडक देऊन  रेल्वेचा भीषण अपघात झाला असता. यात मोठी जीवित व वित्त हानी झाली असती. परंतु सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेने कुठलीही दुर्घटना झाली नाही. या घटनेची रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या घटनेनंतर काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Shivsena : उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रश्न'चिन्ह'; त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल हे पर्याय आयोगाच्या यादीत नाहीत

Kishori Pednekar : कमळ हेच शिंदे गटाचं चिन्ह, ज्यांनी शिवसेना वाचवायला निघालोय असं सांगितलं, त्यांनीच आईला बाजारात विकलं, किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्या

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड

Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!

देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर

Embed widget