एक्स्प्लोर

Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!

Shrikant Shinde : खानदेशाच्या खाद्यसंस्कृतीत पुरणपोळीला विशेष महत्त्व असल्याने, या पारंपरिक पदार्थाचा मोह खासदार श्रीकांत शिंदे यांनाही आवरला नाही.

Shrikant Shinde : खानदेशाच्या खाद्यसंस्कृतीत पुरणपोळीला विशेष महत्त्व असल्याने, या पारंपरिक पदार्थाचा मोह खासदार श्रीकांत शिंदे यांनाही आवरला नाही.

Shrikant Shinde

1/10
शिवसेना नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खानदेशातील प्रसिद्ध पुरणपोळीचा आस्वाद घेतला.
शिवसेना नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खानदेशातील प्रसिद्ध पुरणपोळीचा आस्वाद घेतला.
2/10
पुरणपोळी नेमकी कशी तयार केली जाते, याची संपूर्ण माहिती त्यांनी स्थानिक कारागिरांकडून जाणून घेतली.
पुरणपोळी नेमकी कशी तयार केली जाते, याची संपूर्ण माहिती त्यांनी स्थानिक कारागिरांकडून जाणून घेतली.
3/10
नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर पुरणपोळी तयार केली जाते.
नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर पुरणपोळी तयार केली जाते.
4/10
याच ठिकाणी भेट देत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुरणपोळी बनविण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतला.
याच ठिकाणी भेट देत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुरणपोळी बनविण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतला.
5/10
खानदेशाच्या खाद्यसंस्कृतीत पुरणपोळीला विशेष महत्त्व असल्याने, या पारंपरिक पदार्थाचा मोह खासदार श्रीकांत शिंदे यांनाही आवरला नाही.
खानदेशाच्या खाद्यसंस्कृतीत पुरणपोळीला विशेष महत्त्व असल्याने, या पारंपरिक पदार्थाचा मोह खासदार श्रीकांत शिंदे यांनाही आवरला नाही.
6/10
शिवसेना नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खानदेशातील प्रसिद्ध पुरणपोळीचा आस्वाद घेत स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेतला.
शिवसेना नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खानदेशातील प्रसिद्ध पुरणपोळीचा आस्वाद घेत स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेतला.
7/10
नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरातपुरणपोळी तयार केली जाते. याच ठिकाणी भेट देत त्यांनी पुरणपोळी बनविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती स्थानिक कारागिरांकडून जाणून घेतली.
नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरातपुरणपोळी तयार केली जाते. याच ठिकाणी भेट देत त्यांनी पुरणपोळी बनविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती स्थानिक कारागिरांकडून जाणून घेतली.
8/10
यावेळी डॉ. शिंदे यांनी पुरणासाठी वापरण्यात येणारे साहित्य, कणिक मळण्याची पद्धत, पोळी लाटण्याची प्रक्रिया तसेच पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी भाजण्याचे बारकावे समजून घेतले.
यावेळी डॉ. शिंदे यांनी पुरणासाठी वापरण्यात येणारे साहित्य, कणिक मळण्याची पद्धत, पोळी लाटण्याची प्रक्रिया तसेच पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी भाजण्याचे बारकावे समजून घेतले.
9/10
खानदेशातील पुरणपोळी तिच्या खास चवीमुळे आणि पारंपरिक पद्धतीमुळे राज्यभर प्रसिद्ध आहे. सण-उत्सवांसह विविध विशेष प्रसंगी या पदार्थाला मोठी मागणी असते.
खानदेशातील पुरणपोळी तिच्या खास चवीमुळे आणि पारंपरिक पद्धतीमुळे राज्यभर प्रसिद्ध आहे. सण-उत्सवांसह विविध विशेष प्रसंगी या पदार्थाला मोठी मागणी असते.
10/10
खानदेशाच्या खाद्यसंस्कृतीत पुरणपोळीला असलेले विशेष स्थान पाहता, या पारंपरिक पदार्थाचा मोह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही आवरला नाही. त्यांनी पुरणपोळीचा आस्वाद घेत स्थानिक कारागिरांच्या कौशल्याचे कौतुक केले.

नंदुरबार फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या खात्याचा मोठा प्रहार; अकोल्यात गुटख्याचा अवैध कारखाना उद्ध्वस्त, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुटखा माफियांचे धाबे दणाणले
तुकाराम मुंढेंच्या खात्याचा मोठा प्रहार; अकोल्यात गुटख्याचा अवैध कारखाना उद्ध्वस्त, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुटखा माफियांचे धाबे दणाणले
Jejuri Warkari Accident Deaths : जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला; उपचारादरम्यान आणखी एका महिलेची प्राणज्योत मालवली
जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला; उपचारादरम्यान आणखी एका महिलेची प्राणज्योत मालवली
Jagannath Puri Yatra 2026: अविवाहित जोडपं भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी एकत्र का जात नाहीत? यामागील श्रद्धा, पौराणिक कथा जाणून थक्क व्हाल...
अविवाहित जोडपं भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी एकत्र का जात नाहीत? यामागील श्रद्धा, पौराणिक कथा जाणून थक्क व्हाल...
Sunil Tatkare On NCP Politics: आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो, आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही- सुनील तटकरे
आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो, आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही- सुनील तटकरे
Advertisement

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Embed widget