एक्स्प्लोर

नायगावमधून भाजपचे राजेश पवार विजयी, काँग्रेसच्या मिनल खतगावकरांना पराभवाचा धक्का

नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघातून (Nayagaon Assembly constituency) भाजपचे राजेश पवार विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या मिनल खतगावकर यांचा पराभव केला आहे.

Nayagaon Vidhansabha Election Result : नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघातून (Nayagaon Assembly constituency) भाजपचे राजेश पवार विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या मिनल खतगावकर यांचा पराभव केला आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल असी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, मिनल खतगावकर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. 

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. नांदेड जिल्ह्यात (Nanded District) देखील राजकीय वातावरण तापलं आहे. नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. यापैकी आज आपण नायगाव विधानसभा मतदारसंघ (Nayagaon Assembly constituency) मतदासंघाची माहिती पाहणार आहोत. सध्या या मतदारसंघात भाजपचे राजेश पवार हे आमदार आहेत. 

2019 च्या निवडणुकीत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती होती?

नायगाव विधानसभा मतदारसंघ हा नांदेड लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे राजेश पवार 1,17,750 मते मिळवून विजयी झाले होते. काँग्रेस पक्षाचे चव्हाण वसंतराव बलवंतराव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे चव्हाण वसंतराव बलवंतराव 71,020 मते मिळवून विजयी झाले होते. भाजपचे राजेश संभाजी पवार यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे 

यावेळी नेमकं काय होणार? 

यावेळी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. राजकीय समीकरण बदलल्यामुळं तिकीट नेमकं कोणाला द्यावं? असा प्रश्न पक्षांपुढे निर्माण झाला आहे. सध्या भाजपचे राजेश पवार हे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमादर आहेत. मात्र, त्यांच्यावर भाजपचेच कार्यकर्ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. भाजपमधून त्यांना विरोध वाढत आहे. यामध्ये बालाजी बच्चेवार, श्रावण भिलवंडे, शिवराज होटाळकर या जुन्या फळीतील नेत्यांना विचारत न घेता राजेश पवार काम करत असल्याचं बोलले जात आहे. त्यामुळं राजेश पवार यांना भाजपमधून उघड विरोध होत आहे. तसेच यावेळी काँग्रेसमधून मिनल खतगावकर यादेखील निवडणुकीच्या रिगणात उतरण्याची शक्यता आहे. 

नायगाव मतदारसंघात उद्योग क्षेत्राची कमतरता

नायगाव मतदारसंघात उद्योग क्षेत्राची कमतरता आहे. त्यामुळं रोजगाराच्या संधी कमी आहेत. त्यामुळं या मतदारसंघात उद्योग क्षेत्र वाढवण्यास वाव आहे. गोदावरी नदी वाहणाऱ्या या मतदारसंघात गेल्या पाच-सात वर्षात रेती माफियांनी थैमान घातलं आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासुन नदी काठच्या गावांच्या रस्त्यांची अक्षरक्ष: चाळणी झाली आहे. या मतदारसंघात सिंचनाच्या सोयी गेल्या पंधरा वर्षात फारशा वाढल्याच नाहीत. पण गोदावरी नदीकाठावर या मतदारसंघात शेती मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली आहे. त्याउलट इतरत्र कायम दुष्काळसदृश्य परीस्थिती आहे. मतदारसंघातील कृष्णुर इथे नावालाच पंचतारांकित औद्योगीक वसाहत आहे. पण या वसाहतीत फारसे उद्योग अद्याप आलेच नाहीत. त्यामुळे इतक्या वर्षानंतरही या तालुक्याची बेरोजगारीची समस्या कायमच आहे. या मतदारसंघातील अनेक बेकार पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षानूवर्ष हैदराबादला जात असतात. मात्र इथल्या राज्यकर्त्यांनी बेकारीच्या समस्येकडे कधीही लक्ष दिल नाही. 

महत्वाच्या बातम्या:

विधानसभेची खडाजंगी : नांदेड दक्षिणमध्ये काँग्रेसमध्येच रस्सीखेच, हंबर्डे की पोकर्णा? कोणाला मिळणार तिकीट? महायुतीतही इच्छुकांची संख्या वाढली   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्सWalmik Karad Mother : वाल्मीक कराडच्या आईची तब्येत बिघडली,रुग्णालयात दाखल करायला सांगितलंWalmik Karad Mcoca : वाल्मीक कराडवर मकोका! पुढे काय कारवाई होणार? CID ला कोणते पुरावे मिळाले?Suresh Dhas On Walmik Karad Mcoca : कायदा कोणालाही सोडणार नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Suresh Dhas on Walmik Karad MCOCA : अखेर वाल्मिक कराडावर मकोका अंतर्गत गुन्हा, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अखेर वाल्मिक कराडावर मकोका अंतर्गत गुन्हा, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget