एक्स्प्लोर

'राज्यभरात एवढ्या राजकीय टकरी, गावागावात थोड्याबहुत टकरी होणारच'; अशोक चव्हाण असं का म्हणाले...

सुधीर तांबेंना पक्षाने ऐनवेळी उमेदवारी दिली नाही, सत्यजित तांबेंनी अशा पद्धतीने उमेदवारी दाखल करणे गंभीर मुद्दा आहे. ज्यामुळे काँग्रेसचे नुकसान झालं आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Ashok Chavan On Maharashtra Politics: राज्यभर राजकीय टकरी होत असताना गावागावात टकरी होणे स्वाभाविक असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी म्हटलं आहे. दरम्यान सध्या राज्यभरात जत्रांचा मौसम सुरू असताना बऱ्याच जत्रांमध्ये रेड्यांच्या टकरी घेण्यात येत आहेत, यावरून अशोक चव्हाण यांनी अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.

 पक्षाशी बंडखोरी करून उमेदवारी  दाखल कारण्याचा मुद्दा गंभीर

सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी अर्जाच्या घडामोडीवर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, सत्यजित तांबे यांनी अशा पद्धतीने  पक्षाशी बंडखोरी करून उमेदवारी  दाखल कारण्याचा मुद्दा गंभीर आहे.दरम्यान मूळ उमेदवार हे सुधीर तांबे असताना त्यांनी नामांकन पत्र भरले नाही. त्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबेनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे सत्यजित तांबेंचे हे प्रकरण गंभीर आहे. काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी नामांकन फॉर्म कोरा दिला होता.दरम्यान जर मुलाची इच्छा होती तर त्याच्या नावेही उमेदवारी दाखल करता आली असती, पण उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलाने उमेदवारी दाखल करणे  गंभीर बाब आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. 

  पंकजा मुंडे यांनी कोणत्या पक्षात यावं अथवा कोणत्या पक्षात जावं हा त्यांनी निर्णय घ्यावा

दरम्यान पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशावरुन बोलताना,चव्हाण म्हणाले की पंकजा मुंडे ह्या कर्तृत्ववान नेत्या असून त्यांना अनेक वर्षाचा सभागृहाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्या पक्षात यावं अथवा कोणत्या पक्षात जावं हा त्यांनी निर्णय घ्यावा.तर कुठल्या घोड्यावर बसल्यावर बसल्यावर फायदा होऊ शकतो हे पंकजा मुंडेंनी ठरवावे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

अशोक चव्हाण म्हणाले की, अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या बजट तरतूदी आणि सभागृहाने पारित केलेल्या कामावर स्थगिती देण्यात येतेय, हे योग्य नाही.दरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोप करत रहा पण विकासात्मक कामे स्थगित करणे बरोबर नाही, असं ते म्हणाले.

अशोक चव्हाण म्हणाले की, सत्यजित तांबे यांनी अशा पद्धतीने  पक्षाशी बंडखोरी करून उमेदवारी  दाखल कारण्याचा मुद्दा गंभीर आहे.दरम्यान मूळ उमेदवार हे सुधीर तांबे असताना त्यांनी नामांकन पत्र भरले नाही. त्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबेनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे सत्यजित तांबेंचे हे प्रकरण गंभीर आहे. काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी नामांकन फॉर्म कोरा दिला होता.दरम्यान जर मुलाची इच्छा होती तर त्याच्या नावेही उमेदवारी दाखल करता आली असती, पण उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलाने उमेदवारी दाखल करणे  गंभीर बाब आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal Nanded News: सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Embed widget