एक्स्प्लोर

Wardha : दृश्‍यरुपात प्रकटल्‍या कविता; बालचित्रकारांनी साकारली वैदर्भीय काव्य नक्षत्रमाला

बसोलीच्‍या 150 बालचित्रकारांनी 30 वेगवेगळ्या कॅनव्हासवर सामूहिकपणे या कवितांचे दृश्य स्वरूप रसिकांसमोर रंग आणि रेषेच्या माध्यमातून सादर केले. ही बालचित्रकार मंडळी 5 ते 9 या वर्गातील आहेत.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्‍या दुसऱ्या दिवशी नागपूरच्या (Nagpur) बसोली ग्रुप, स्कूल ऑफ स्कॉलर्स, वि. सा. संघ, नागपूर आयोजित स्व. मनोहर म्हैसाळकर स्मृती वैदर्भीय काव्य नक्षत्रमालेत बालचित्रकारांनी वैदर्भीय काव्‍य नक्षत्रमाला साकारली. यात विविध कवींच्‍या कविता दृश्यरुपात प्रकट झाल्‍या. 

वैद्यर्भीय काव्‍यनक्षत्रमाला या दृश्यचित्र प्रकल्पाचे उदघाटन सकाळी 10 वाजता मुंबईचे प्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर आणि प्रकाश पायगुंडे, प्रमुख कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या हस्ते झाले. यावेळी बसोलीचे चंद्रकांत चन्‍ने व त्‍यांचे सहकारी प्रामुख्‍याने उपस्‍थ‍ित होते.

या उपक्रमात विदर्भातील 30 निवडक कवींच्या कविता निवडण्यात आल्या होत्‍या. कवी सुरेश भट, कवी ग्रेस, ना. घ. देशपांडे, विठ्ठल वाघ, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कवी अनिल, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, राम शेवाळकर आणि प्रफुल्ल शिलेदार, संजय तिगावकर आदींच्‍या कवितांचा समावेश होता. बसोलीच्‍या 150 बालचित्रकारांनी 30 वेगवेगळ्या कॅनव्हासवर सामूहिकपणे या कवितांचे दृश्य स्वरूप रसिकांसमोर रंग आणि रेषेच्या माध्यमातून सादर केले. ही बालचित्रकार मंडळी विदर्भातील विविध शाळेतील बसोलीचे सदस्य असून 5 ते 9 या वर्गातील आहेत. प्रत्येक गटाला "नक्षत्र आणि तारे" यांची नावे देण्यात आली आहे. 4 x 4 च्या मोठ्या कॅनव्हासवर अॅक्रीलिक रंगमाध्यामातून हे कविताचित्र साकारण्यात आले.

आज साहित्‍य संमेलनात...

आचार्य विनोबा भावे सभामंडप

  • सकाळी 9.30 वाजता – डॉ. अभय बंग यांची प्रकट मुलाखत
  • सकाळी 11 वाजता – भारतीय व जागतिक साहित्‍यविश्‍वात मराठीची ध्‍वजा फडकावणारे अनुवादक’ विषयावर परिसंवाद पार पडला
  • दुपारी 1.30 वाजता – कृषिजीवनातील अस्थिरता, प्रक्षोभ आणि मराठी लेखक’ विषयावर परिसंवाद सरु झाला आहे.
  • दुपारी 3.30 वाजता – ‘मराठी साहित्‍यातील उद्यम व अर्थविषयक लेखन’ विषयावर परिसंवाद
  • सायं. 5.30 वाजता – मुक्‍त संवादमध्‍ये नागराज मंजुळे व कवी सौमित्र यांची उपस्‍थ‍िती रात्री 8.00 वाजता – निमंत्रितांचे कविसंमेलन 

मनोहर म्‍हैसाळकर सभामंडप

  • सकाळी 11.00 वाजता – ‘ग्रंथालय चळवळींचे यशापयश’ विषयावर परिसंवाद झाला.
  • दुपारी 1.30 वाजता – ‘स्‍त्री-पुरूष तुलना’ विषयावर परिचर्चा सुरु झाली आहे.
  • दुपारी 3.30 वाजता – ‘समाजमाध्‍यमांतील अभिव्‍यक्‍ती’ विषयावर परिसंवाद
  • सायं. 5.30 वाजता – ‘वैदर्भीय वाडमयीन परंपरा’ विषयावर परिसंवाद सायं. 7.30 वाजता – एकांक ‘गावकथा’

इतर कार्यक्रम

  • सकाळी 9.00 वाजेपासून – स्‍व. मनोहर म्‍हैसाळकर स्‍मृती वैदर्भीय काव्‍यनक्षत्रमाला
  • दुपारी 2.00 वाजता – मावशी केळकर वाचन मंचाचे उद्घाटन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Embed widget