एक्स्प्लोर

नागपूरमध्ये राहुल गांधींच्या सभेला गर्दी नव्हतीच, काँग्रेसने गर्दीचे खोटे फोटो व्हायरल केले

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या काल (गुरुवार, 04 एप्रिल) नागपूरमध्ये झालेल्या सभेला गर्दी नव्हतीच. हे आता सिद्ध झाले आहे. त्यासोबत काँग्रेस नेत्यांचा खोटारडेपणादेखील उघड झाला आहे.

नागपूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या काल (गुरुवार, 04 एप्रिल) नागपूरमध्ये झालेल्या सभेला गर्दी नव्हतीच. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने प्रसारित केले. या वृत्तानंतर काँग्रेस नेत्यांनी गर्दीचे फोटो ट्वीट केले आणि त्यासोबत राहुल गांधीच्या नागपूरमधील सभेचे फोटो असल्याचे कॅप्शन लिहिले. परंतु हे फोटो खोटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी ट्वीट केलेली छायाचित्रं तब्बल तीन वर्षे जुनी असल्याचे उघडकीस झाले आहे. ती छायाचित्रे 11 एप्रिल 2016 रोजी कस्तुरचंद पार्कमधील सभेची आहेत. 'एबीपी माझा'ने केलेल्या व्हायरल टेस्टमध्ये हे उगड झाले आहे. काल राहुल गांधींच्या सभेला गर्दी नव्हती. याची बातमी माझाने प्रसारित केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी तीन वर्षे जुने गर्दीचे फोटो ट्वीट करत एबीपी माझाला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु काँग्रेस नेत्यांचा खोटेपणा आता उघड झाला आहे. काल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी राहुल गांधींच्या नागपूरमधील सभेनंतर हे छायाचित्र ट्विट केले आणि सवाल विचारला "एक लाख लोक पुरेसे नाहीत का? नागपुरात पाऊस पडूनही एवढी गर्दी!" त्यानंतर पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्याही पुढे जाऊन ट्वीट केले. त्यांनी सत्यजित तांबे यांच्या ट्वीटला रिट्वीट करत, "राहुल गांधींच्या सभेला तुरळक गर्दी होती ही बातमी खोडसाळ आहे. वस्तुस्थिती या फोटोमध्ये दिसून येईल." असे म्हटले. नागपूरमध्ये राहुल गांधींच्या सभेला गर्दी नव्हतीच, काँग्रेसने गर्दीचे खोटे फोटो व्हायरल केले नागपूरमध्ये राहुल गांधींच्या सभेला गर्दी नव्हतीच, काँग्रेसने गर्दीचे खोटे फोटो व्हायरल केले नागपूर टुडे या वेबसाइटवरील ही बातमी पाहा. तारीख 11 एप्रिल 2016. बातमी आहे काँग्रेसच्या संविधान रॅलीची. हेच फोटो काल काँग्रेसच्या नेत्यांनी पोस्ट केले होते. नागपूरमध्ये राहुल गांधींच्या सभेला गर्दी नव्हतीच, काँग्रेसने गर्दीचे खोटे फोटो व्हायरल केले 11 एप्रिल 2016 नागपूरच्या कस्तुरचंद पार्कमध्ये काँग्रेसची एक सभा आयोजित केली होती. सोनिया गांधींच्या जोडीनं राहुल गांधीही या सभेला उपस्थित होते. काँग्रेसच्या अतिउत्साही नेत्यांना याच सभेचे छायाचित्र मिळाले. हेच छायाचित्र वापरुन काँग्रेस नेत्यांनी एबीपी माझाला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्या छायाचित्रावरील नागपूर टुडेच्या वॉटर मार्कने त्यांचा खोटेपणा उघडा पाडला आहे. नागपूरमध्ये राहुल गांधींच्या सभेला गर्दी नव्हतीच, काँग्रेसने गर्दीचे खोटे फोटो व्हायरल केले नागपूरमध्ये राहुल गांधींच्या सभेला गर्दी नव्हतीच, काँग्रेसने गर्दीचे खोटे फोटो व्हायरल केले व्हिडीओ पाहा सभेचा खरा फोटो नागपूरमध्ये राहुल गांधींच्या सभेला गर्दी नव्हतीच, काँग्रेसने गर्दीचे खोटे फोटो व्हायरल केले

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget