एक्स्प्लोर

हायपरसॉनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या व्हेईकलची डीआरडीओकडून यशस्वी चाचणी

हायपरसॉनिक क्रूझ व्हेईकलचे एक घन रॉकेट मोटर वापरुन उड्डाण केले गेले होते. ज्याद्वारे ते 30 किलोमीटर (किमी) उंचीवर नेण्यात आले.

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आज ओदिशाच्या किनाऱ्यावरील व्हीलर बेटावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम लाँच कॉम्प्लेक्सवरून सकाळी 11 वाजून 03 मिनिटांनी हायपरसॉनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या व्हेईकलच्या (एचएसटीडीव्ही) उड्डाण चाचणीद्वारे हायपरसॉनिक एअर-ब्रीदिंग स्क्रॅमजेट तंत्रज्ञानाचे यशस्वीरित्या प्रदर्शन केले.

हायपरसॉनिक क्रूझ व्हेईकलचे एक घन रॉकेट मोटर वापरुन उड्डाण केले गेले होते. ज्याद्वारे ते 30 किलोमीटर (किमी) उंचीवर नेण्यात आले. जिथे अॅरोडायनामिक उष्णता कवच हायपरसॉनिक मॅक क्रमांकावर विभक्त केले गेले. क्रूझ वाहन प्रक्षेपण वाहनापासून विभक्त झाले आणि ठरल्यानुसार वायुद्वार उघडले. हायपरसोनिक ज्वलन सुरु राहून क्रूझ वाहन आपल्या इच्छित उड्डाण मार्गावर ध्वनीच्या गतीच्या सहा पट वेगाने म्हणजेच 2 किमी/सेकंद नुसार सुमारे 20 पेक्षा अधिक सेकंदासाठी त्याच्या इच्छित उड्डाण मार्गावर कार्यरत होते. इंधन आत सोडणे आणि स्क्रॅमजेटचे स्वयं प्रज्वलन यासारख्या महत्वपूर्ण घटनांद्वारे तांत्रिक परिपक्वता दिसून आली. एखाद्या पाठ्यपुस्तकानुसार स्क्रॅमजेट इंजिनने सादरीकरण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताचा दृष्टिकोन साकार करण्याच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले. या प्रकल्पाशी संबंधित वैज्ञानिकांशीही त्यांनी संवाद साधला आणि या महान कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. भारताला त्यांचा अभिमान आहे, असेही ते म्हणाले. या यशस्वी प्रात्यक्षिकानंतर देशाने प्रगत हायपरसॉनिक वाहनांसाठी हायपरसॉनिक दुनियेत प्रवेश केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CJP And GEN Z Protest Maowadi Connection: CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?
CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?
Chandrashekhar Bawankule: 'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट कारवाईच्या सूचना
'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट गुन्हा दाखल करण्याच्या सूचना
Girish Vyas: आधी पक्षाच्या कार्यप्रणालीवर आगपाखड, आता मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर गिरीश व्यासांची सावरासावर; म्हणाले, पक्ष नेतृत्त्वाला अनेकदा कटू निर्णय घ्यावेच लागतात
आधी पक्षाच्या कार्यप्रणालीवर आगपाखड, आता मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर गिरीश व्यासांची सावरासावर; म्हणाले, पक्ष नेतृत्त्वाला अनेकदा कटू निर्णय घ्यावेच लागतात
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget