एक्स्प्लोर
नागपूर शिक्षक भरती घोटाळा, मृत शिक्षण अधिकाऱ्याच्या सह्या, 400 शिक्षकांची बोगस नियुक्ती केल्याचा संशय
नागपूरमध्ये (Nagupar) 400 शिक्षकांची बोगस नियुक्ती (Teacher Recruitment Scam) केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Nagpur teacher recruitment scam
Nagupar Teacher Recruitment Scam : नागपूरमध्ये (Nagupar) 400 शिक्षकांची बोगस नियुक्ती (Teacher Recruitment Scam) केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृत सेवानिवृत्त शिक्षण अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या व शिक्क्यांचा वापर करुन बॅक डेटमध्ये शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्याचा संशय आहे. माजी शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम हे सेवानिवृत झाल्यानंतर त्यांचा काही दिवसातच मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत पावलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करुन हा घोटाळा करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या काळातील आवक जावक रजिस्टर देखील गहाळ करण्यात आले आहे. या रजिस्टर शोध सध्या घेतला जात आहे. यासंदर्भात शिक्षक आमदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर हा प्रकार पुढे आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! NEET च्या घोळाबाबत एप्रिलमध्येच NTA ला पत्र, पण कारवाईच नाही; लातूरच्या दिलीप देशमुखांचा मोठा दावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वाशिम
शेत-शिवार
कोल्हापूर
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)