एक्स्प्लोर

Nagpur Pollution : नागपूरकरांचे पिण्याचे पाणी प्रदूषित, शेतजमीन नापीक होणार; खासाळा राख तलाव फुटीचा परिणाम पुढच्या अनेक वर्षांपर्यंत

Koradi Power Plant : खासाळा राख तलावाचा (Khasala Ash Lake) बांध फुटल्यानंतर ती राख सर्वदूर शेतात आणि नागपूरकरांच्या जलस्त्रोतामध्ये मिसळल्याचं चित्र आहे. 

नागपूर: कोराडी वीज प्रकल्पातील (Koradi Power Plant) खासाळा राख तलावाचा (Khasala Ash Lake) बांध फुटल्याने आता नागपूरला प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्रकल्पामध्ये लाखो टन राख साठवण्यात आली होती, ती वाहून गेल्याने आता नागपुरातील नदी, नाले, नळयोजनेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पुढच्या काही काळापर्यंत या परिसरातील शेतजमीन नापीक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाचा खसाळा राख बंधारा कोसळून यातील राख सर्वदूर वाहून गेली आहे. नागपुरातील वेगवेगळ्या पाणवठ्यामध्ये तसेच इतर जलस्त्रोतामध्ये ही राख मिसळण्याची शक्यता असल्याने नागपूरकरांना आता प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. ज्या शेतांमध्ये ही राख पाण्यावाटे पसरली आहे, ती जमीन आता नापीक होण्याची शक्यता आहे. 

भाजपनेते चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी या ठिकाणी भेट दिली. नळयोजनेला याचा मोठा धोका असून अनेक नाले उथळ होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नागपूर शहराच्या पाणी पुरवठा योजनेवर या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राखयुक्त पाणी सगळीकडे वाहत आहे. नागपूरच्या सर्व ठिकाणी पाण्यात राखच दिसून येत असून अनेक किमीपर्यंत ही राख असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या राखेचा परिणाम पुढचे अनेक वर्षे नागपूरकरांना भोगावं लागणार असं दिसतंय. 

शनिवारी कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाचा खसाळा राख बंधारा कोसळल्याची घटना घडली आहे. ही राख पाण्यासोबत वाहून गेल्याने अनेक किलोमीटरपर्यंत या राख पोहोचली आहे.  खसाळा, म्हसळा, कवठा, खैरी आदींसह परिसरातील गावांमध्ये फ्लाय राखेचे पाणी वाहत आहे. या तलावाची गळती थांबवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 

संबंधित बातमी :

Koradi : खसाळा राख बंधारा कोसळला, सहा गावांच्या पाण्यात वीज प्रकल्पाची राख

Nagpur : नागपूर-कोराडी वीज प्रकल्पाच्या खासाळा राख तलावाचा बांध फुटला, प्रदूषणाचा मोठा धोका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget