एक्स्प्लोर

रस्त्याच्या कडेला उभे राहून मैत्रीणीची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन बलात्कार

रस्त्याच्या कडेला उभे राहून मैत्रिणीची वाट पाहणाऱ्या 15 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर दोघांनी बलात्कार केल्याची घटना नागपूरात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपीना अटक केली आहे.

नागपूर : रस्त्याच्या कडेला उभे राहून मैत्रीणीची वाट पाहणाऱ्या 15 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर दोघांनी बलात्कार केल्याची घटना नागपूरात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपीना अटक केली आहे. पीडित मुलीने कुटुंबियांच्या मदतीने काल (मंगळवारी) पोलीस स्टेशन गाठल्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी घडलेली ही घटना उघडकीस आली.

12 नोव्हेंबरला पीडित मुलगी मार्टिननगर भागात आपल्या मैत्रीणीची वाट पाहत उभी होती. शमशाद अन्सारी आणि बबलू कटवते हे दोन्ही आरोपी एकट्या मुलीवर नजर ठेवून होते. बराच वेळ मैत्रीण आली नसल्यामुळे मुलगी घराकडे जाण्यासाठी निघाली असता दोघांनी तिला गाठून बळजबरीने बाईकवर बसवून गोरेवाडाच्या जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर दोघांनी पीडितेला तिच्या घराच्या परिसरात सोडून पळ काढला. घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने स्वतःला खोलीत कोंडून घेत जेवण बंद केले होते.

संतती प्राप्तीसाठी जादूटोणा, चिमुकलीचं अपहरण करुन बलात्काराचा प्रयत्न, हत्या करुन फुफ्फुसं काढली

तिची मानसिक अवस्था तिच्या आईच्या लक्षात आली. तिने मुलीला विश्वासात घेत विचारणा केली असता पीडित मुलीने 12 नोव्हेंबरला तिच्या सोबत घडलेला प्रसंग आईला सांगितला. घटना ऐकताच कुटुंबियांच्या पायाखालची वाळू सरकली. बराच विचार करून त्यांनी जरीपटका पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी मुलीची विचारपूस करत आरोपींची माहिती घेतली. मुलीची वैद्यकीय चाचणी करवून घेतली आणि अपहरण व सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्ह्याची शहानिशा करत पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक केली आहे. दोन्ही आरोपी सज्ञान असून दोघांचे वय 22 वर्ष आहे.

Beed acid attack | स्पेशल रिपोर्ट | बीडमध्ये प्रियकराने अ‍ॅसिड टाकलेल्या तरुणीचा मृत्यू, घटनाक्रम..

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget