एक्स्प्लोर

Winter Session 2023 LIVE: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

Maharashtra Hiwali Adhiveshan: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. आज अखरेच्या दिवशी तब्बल 37 लक्षवेधी मांडणार आहे.

Key Events
Maharashtra Assembly Winter Session 2023 Today 20th December live updates Maharashtra Vidhimandal Hiwali Adhiveshan Live latest news mahrahtra political marathi news Winter Session 2023 LIVE: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra Assembly Winter Session 2023

Background

Maharashtra Assembly Winter Session 2023: नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Hiwali Adhiveshan 2023) आज शेवटचा दिवस आहे. आज अखेरच्या दिवशी तब्बल 37 लक्षवेधी मांडल्या जाणार आहेत. तसंच आज दोन्ही सभागृहात विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) किंवा उपमुख्यमंत्री आज उत्तर देतील. सत्ताधारी पक्षाच्या विदर्भाचा (Vidarbha) विकास या संदर्भात प्रस्ताव आहे त्यावरही मुख्यमंत्री उत्तर देतील. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विदर्भासाठी काही विशेष पॅकेज किंवा सवलतीची घोषणा होतात का हे पाहावे लागेल. अधिवेशन संपल्यानंतर संध्याकाळी विरोधी पक्षांची पत्रकार परिषद होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडेल.

विरोधकांची अधिवेशन 2 दिवसांनी वाढवण्याची मागणी, सरकारचा स्पष्ट नकार 

अधिवेशनाचा कालावधी 2 दिवसांनी वाढवण्यात यावा, अशी विरोधकांनी मागणी केली होती. मात्र, या मागणीचा विरोध करत सरकारनं आधी ठरल्याप्रमाणं आजच (20 डिसेंबर, 2023) अधिवेशन संपवण्याची मागणी केली आहे.

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 फेब्रुवारीपासून

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 26 फेब्रुवारीपासून  सुरुवात होणार आहे. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च असे चार दिवस हे अधिवेशन असणार आहे.. या अधिवेशनात अर्थसंकल्पासह मराठा आरक्षणाचाही निर्णय होण्याची शक्यता आहे. 

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन; मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात घोषणा

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार (Special Assembly Session For Maratha Reservation) असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे. ज्या त्रुटी आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवणारा आरक्षण देणार आहे. मागासवर्ग आयोगाच अहवाल एक महिन्यांत येईल. त्यानंतर फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन बोलावून आम्ही आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.  

मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्द : मुख्यमंत्री 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे. ज्या त्रुटी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देण्यास सरकार कटिबद्द असल्याची ग्वाही एकनाथ शिंदेंनी दिलीय. मागासवर्ग आयोगाचा अहवाल एका महिन्यात येईल. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलावून आम्ही आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तर नोंदी सापडलेल्यांच्या कुटुंबीयांनाही कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 

09:47 AM (IST)  •  20 Dec 2023

Vidhimandal Hiwali Adhiveshan: विरोधकांची अधिवेशन 2 दिवसांनी वाढवण्याची मागणी, सरकारचा स्पष्ट नकार

Maharashtra Vidhimandal Hiwali Adhiveshan 2023: अधिवेशनाचा कालावधी 2 दिवसांनी वाढवण्यात यावा, अशी विरोधकांची मागणी होती. मात्र या मागणीचा विरोध करत सरकारनं आधी ठरल्याप्रमाणं आजच अधिवेशन संपवण्याची मागणी केली.

09:47 AM (IST)  •  20 Dec 2023

Maharashtra Winter Session 2023: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

Maharashtra Winter Session 2023 LIVE: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज अखेरच्या दिवशी तब्बल 37 लक्षवेधी मांडल्या जाणार आहेत. तसंच आज दोन्ही सभागृहात विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आज उत्तर देतील. सत्ताधारी पक्षाच्या विदर्भाचा विकास या संदर्भात प्रस्ताव आहे त्यावरही मुख्यमंत्री उत्तर देतील. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विदर्भासाठी काही विशेष पॅकेज किंवा सवलतीची घोषणा होतात का हे पाहावे लागेल. अधिवेशन संपल्यानंतर संध्याकाळी विरोधी पक्षांची पत्रकार परिषद होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडेल.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ॲक्सिस बँकेत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली, नाशिक TCS प्रकरणावरुन अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
ॲक्सिस बँकेत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली, नाशिक TCS प्रकरणावरुन अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
Nagpur Crime News : अवघ्या 200 रुपयांच्या जुन्या वादातून सागरचा बळी घेतला; सर्व 11 मारेकरी अल्पवयीन; नागपूर पोलिसांची धक्कादायक माहिती
अवघ्या 200 रुपयांच्या जुन्या वादातून सागरचा बळी घेतला; सर्व 11 मारेकरी अल्पवयीन; नागपूर पोलिसांची धक्कादायक माहिती
धक्कादायक! नागपुरात जुन्या वादातून तरुणाला संपवलं, 11 अल्पवयीन आरोपींना अटक
धक्कादायक! नागपुरात जुन्या वादातून तरुणाला संपवलं, 11 अल्पवयीन आरोपींना अटक
Vidarbha Heat: विदर्भात उन्हाचा तीव्र तडाखा; अकोला ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर, उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
सूर्य कोपला! विदर्भात उन्हाचा तीव्र तडाखा; अकोला ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर, उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget