एक्स्प्लोर

संशयास्पद मृत्यू प्रकरणातील व्हिसेरा महिला पोलिस ट्रेनमध्येच विसरली

शेगाव पोलिसातील संबंधित महिला कर्मचारी शेगाववरुन बॉक्समध्ये व्हिसेरा घेऊन हापा-बिलासपूर ट्रेनने अमरावतीला फॉरेन्सिक प्रयोगशाळेत जात होती. ती स्वतः अमरावतीला उतरली, मात्र व्हिसेराचा बॉक्स ट्रेनमध्येच विसरली.

नागपूर : बुलडाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या अक्षम्य हलगर्जीचं उदाहरण समोर आलं आहे. मृत व्यक्तीचा व्हिसेराच ही महिला पोलिस ट्रेनमध्ये विसरुन आली. संशयास्पद मृत्यू प्रकरणात मृत्यूचं कारण निश्चित करण्यासाठी पोलिस मृत व्यक्तीच्या शरीराचा व्हिसेरा फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवतात. आयटीबीपीचे जवान दोन दिवसांपूर्वीच निवडणूक स्पेशल ट्रेनमध्ये बंदुकीच्या गोळ्यांचा बॉक्स विसरले होते. ही घटना ताजी असतानाच आता बुलडाण्यातील शेगाव पोलिस स्टेशनची महिला पोलीस कर्मचारी मृत व्यक्तीचा व्हिसेरा रेल्वेत विसरल्याचं समोर आलं. शेगाव पोलिसातील संबंधित महिला कर्मचारी शेगाववरुन बॉक्समध्ये व्हिसेरा घेऊन हापा-बिलासपूर ट्रेनने अमरावतीला फॉरेन्सिक प्रयोगशाळेत जात होती. ती स्वतः अमरावतीला उतरली, मात्र व्हिसेराचा बॉक्स ट्रेनमध्येच विसरली. अमरावती रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर तिला संशयास्पद मृत्यू प्रकरणातील महत्वाचा पुरावा आपण ट्रेनमध्येच विसरल्याचं तिला लक्षात आलं. त्यानंतर तिने पुढील रेल्वे स्टेशन म्हणजेच नागपूरला त्याची सूचना दिली. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) नागपूर रेल्वे स्टेशनवर ट्रेन येताच व्हिसेराच्या बॉक्सचा शोध घेत तो ताब्यात घेतला. त्यामुळे एका मृत्यू प्रकरणाच्या महत्त्वाच्या पुराव्याला प्रयोगशाळेत पाठवता आलं. व्हिसेरा म्हणजे काय? पोलिसांनी केलेल्या पंचनाम्याच्या नोंदी तपासून त्या बरोबर आहेत का, याची खात्री करुन पोस्टमॉर्टम केले जाते. या पंचनाम्यात काही गडबड आहे, असा संशय आल्यास नातेवाईकांना तहसीलदार (मामलेदार) कडे तक्रार करुन पंचनामा परत करुन घेता येतो. ग्रामीण भागात पोस्टमॉर्टम दिवसाच (सूर्योदय ते सूर्यास्त) करतात, रात्री करणं बेकायदेशीर मानलं जातं. तसंच पोस्टमॉर्टमचा अहवाल डॉक्टरांकडून ताबडतोब पोलिसांकडे जाणे आवश्यक असते. एखादे वेळेस जठर, फुप्फुस, आतडे, इत्यादी भाग (व्हिसेरा) बाटलीत काढून प्रयोगशाळेत रासायनिक तपासणीसाठी सीलबंद करुन पाठवले जातात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखलABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Horoscope Today 23 January 2025 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Income Tax Raid At Pushpa 2 Director House: 'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Embed widget