एक्स्प्लोर

...तर विधानसभेच्या जागावाटपात भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळणार

कधी काळी स्वतःला मोठा भाऊ म्हणवणारी शिवसेना आता धाकटा भाऊ झाली आहे. ज्या शिवसेनेने सत्ता आल्यावर मुख्यमंत्री बसवला, त्या शिवसेनेचा आता उपमुख्यमंत्रीही नाही.

नागपूर : आगामी विधासभा निवडणुकीत शिवसेनेला आणि मित्रपक्षांना किती जागा द्यायचा याबाबत वाटाघाटी करण्यासाठी दिल्लीहून गृहमंत्री अमित शाह येणार नाहीत, असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर भाजप या विधानसभा निवडणुकीत युतीत जास्त जागा मागणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजानदेश यात्रेत सांगत आहेत की युती होणारच. मात्र असे जरी असले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही युती 50-50 च्या फॉर्म्युलावर (शिवसेना - भाजपला समान जागा) आधारीत नसणार. युती होणार हे ठामपणे सांगणारे राज्यकर्ते अजून जागा वाटपाबद्दल स्पष्ट आकडा सांगू शकत नाहीत. कारण लोकसभेचे सत्ताकारण करताना युती करायची यावर तात्विक मान्यता झाली असली तरी खरा तिढा हा युती करायची का? हा नसून युतीत कोणाला किती जागा द्यायच्या याचा आहे. यावेळी जागावाटपाचा निर्णय करण्यासाठी भाजपचे केंद्रीय नेतृत्व राज्यात येणार नसून हा निर्णय सर्वस्वी राज्याकडे सोपवला आहे. तसेच जागावटपाचे सर्व अधिकार आमच्याकडे आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अगोदरच सांगितले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्येच जागा वाटपाच्या बुद्धिबळाचा सामना रंगेल हे नक्की. 2014 च्या आधी विधानसभेच्या जागा वाटपाचा आकडा हा शिवसेनेला 171 आणि भाजप 117 जागा असा होता. परंतु 2014 ला न होऊ शकलेल्या युतीचा जास्त फटका शिवसेनेला बसणार का? हा सवाल आहे. कारण आता फिफ्टी फिफ्टीची स्तिथी नाही. 2014 ला जिंकून आलेल्या जागा हा आत्ताच्या चर्चेचा पाया असणार हे स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे जागा वाटपाचा फॉर्म्युला लावला तर निकाल अगदी सोपा आहे. ज्या मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांची ताकद कमी आहे. तिथे बाहेरुन आयात केलेल्या नेत्यांना तिकीट दिलं जाईल. सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. त्यामुळे या जागा भाजपलाच मिळतील. सध्याचे विधानसभेतील आमदारांचे संख्याबळ भाजप - 123 शिव सेना - 63 कधी काळी स्वतःला मोठा भाऊ म्हणवणारी शिवसेना आता धाकटा भाऊ झाली आहे. ज्या शिवसेनेने सत्ता आल्यावर मुख्यमंत्री बसवला, त्या शिवसेनेचा आता उपमुख्यमंत्रीही नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
Israel–Hezbollah conflict : इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
Masai Plateau Kolhapur : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
कोल्हापूर : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray On Ladki Bahin : सरकारकडं आता पगाराला पैसे उरणार नाहीत, राज ठाकरेंची टीकाSanjay Raut News : सिनेट निकाल ते धर्मवीर सिनेमा; संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया #abpमाझाVijay Wadettiwar : युवकांचा कौल मविआकडेच असल्याचं स्पष्ट, सिनेटच्या निकालानंतर प्रतिक्रियाCity Sixty | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 28 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
Israel–Hezbollah conflict : इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
Masai Plateau Kolhapur : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
कोल्हापूर : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
Sharad Pawar : देशात इंडिया आघाडीची स्थापना का केली? शरद पवारांनी सांगितलं कारण! एक देश एक निवडणुकीवरही बोलले
देशात इंडिया आघाडीची स्थापना का केली? शरद पवारांनी सांगितलं कारण! एक देश एक निवडणुकीवरही बोलले
PM किसान योजनेचे 18 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत, पण कारण काय?
PM किसान योजनेचे 18 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत, पण कारण काय?
Dhangar Reservation : धनगर आरक्षणावरून खुद्द विधानसभा उपाध्यक्ष मैदानात, राज्य सरकारविरोधात करणार बेमुदत धरणे आंदोलन
धनगर आरक्षणावरून खुद्द विधानसभा उपाध्यक्ष मैदानात, राज्य सरकारविरोधात करणार बेमुदत धरणे आंदोलन
Kolhapur Uttar Vidhan Sabha : संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
Embed widget