एक्स्प्लोर

Menstruation Awareness : शालेय मुलींमध्ये महिन्यांतील 'त्या' दिवसांबद्दल जनजागृती

प्रति विद्यार्थीनी वार्षिक 60 सॅनटरी पॅड प्रमाणे 2,14,440 सॅनटरी पॅड चे वितरण करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात 30 सॅनटरी पॅड देण्यात येणार असून 3 महिन्यानंतर उर्वरित 30 सॅनटरी पॅड देण्यात येतील.

नागपूर : नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे बुधवारी विद्यार्थीनींच्या आरोग्य जागृतीच्या हेतूने मनपाच्या सर्व शाळेतील वर्ग 7 ते 12 च्या विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी पॅड वितरण उद्घाटन कार्यक्रम पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळा, गांधीबाग, नागपूर येथे शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शाळेतील 51 विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी पॅड वितरण करण्यात आले. शिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थीनींना सॅनिटरी पॅडचे महत्व व वापराबाबत मार्गदर्शन व आवाहन केले.

किशोरवयीन शाळकरी मुलीं मासिक पाळीच्या दरम्यान शाळेत गैरहजर असतात, अशी बाब पुढे आल्याने, राज्यात शालेयस्तरावर मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. केंद्राच्या 'स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय' या उपक्रमांतर्गत राज्यातील उच्च प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे मनपा शाळांमधील विद्यार्थींनींना मासिक पाळीबाबत मार्गदर्शन आणि सॅनटरी पॅड वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला माता, पालक समितीच्या अध्यक्षा तसेच इतर सदस्य उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक मोहन करणकर, शिक्षण विभागाचे समन्वयक भारत गोसावी व प्रियंका गावंडे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शुभांगी पोहरे यांनी केले.

आरोग्याची घ्या काळजी

मासिक पाळीची सुरुवात सर्वसाधारणपणे बाराव्या किंवा तेराव्या वर्षी होते. मासिक पाळीदरम्यान कापड किंवा इतर वस्तू वापरणे स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे, मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन वापरावे, यामुळे संसर्ग रोखता येतो अशी माहिती विद्यार्थींना कार्यक्रमादरम्यान देण्यात आली. मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या खराब कपड्यांमुळे महिलांना योनीमार्गाचे संक्रमण, मूत्राशयाचा किंवा गर्भाशयाचा संसर्ग होतो. विशेष म्हणजे यामुळे महिलांच्या गर्भधारणेत अनेक अडचणी येतात. त्यामुळे, मुलींनी सुरूवातीपासूनच सॅनटरी नॅपकीनचा वापर करावा असे आवाहन मनपातर्फे आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थींना करण्यात आले. 

वर्षभरात सव्वा दोन लाख सॅनटरी पॅडचे वितरण 

प्रस्तुत उपक्रमांतर्गत महानगरपालिकेतील प्रौगांडवस्थेतील विद्यार्थीनींच्या आरोग्याच्या दृष्टीने इयत्ता 7 वी ते 12 वी मधील एकूण 3574 विद्यार्थीनींना प्रति विद्यार्थीनी वार्षिक 60 सॅनटरी पॅड प्रमाणे 2,14,440 सॅनटरी पॅड चे वितरण करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात प्रति विद्यार्थीनी 30 सॅनटरी पॅड देण्यात येणार आहेत. यानंतर 3 ते 4 महिन्यानंतर दुसऱ्या टप्पयात उर्वरित 30 सॅनटरी पॅड देण्यात येतील.

महत्त्वाच्या बातम्या

Green Initiative : प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी चोखपणे पार पाडावी, देशाचे वॉटरमन राजेंद्र सिंह यांचे आवाहन

Nagpur : मूक-बधीर मुलाला सहा वर्षानंतर केले बिहारमधील पालकांच्या स्वाधीन, रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत आढळला होता सोचनकुमार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget